पोस्ट्स

लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS- मोहन साखरे यांचा लेख>>>> माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!

इमेज
 माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!        महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते  आमदार राज्याचे  माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे. अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि  'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे.आ.धनंजय मुंडे  यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!         महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील संघर्षयात्री म्हणून स्वकर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध केलेला सर्व सामान्यांशी पक्की नाळ जोडलेला 'जननायक' म्हणजे आ.धनंजय मुंडे हे आहेत. आ.धनंजय मुंडे यांचे जीवन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत उदाहरण होय. जिल्हा परिषदेचा सदस्य ते विरोधी पक्षनेता ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. पण या पदांची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अ

MB NEWS - वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे》》》भक्तराम फड यांचा लेख.

इमेज
  वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे                राज्याचे माजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड  जिल्ह्याचे  माजी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे राजकारण कमी आणी समाजकारण जास्त करणारे बहुजनांचे नेते आहेत. साहेबांच्या समवेत हल्ला बोल याञेनिमित्त याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रात गावोगावी त्याना जो प्रतिसाद मिळत होता यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येत होती.              ज्यावेळेस मला मतदान नव्हते त्यावेळेस पासून मी धनंजय मुंडे यांचा चाहता आहे. मी त्यांचा संघर्ष पाहता होतो. त्यांना जे मिळालय ते खूप संघर्षातुन मिळालेलं आहे. विधान परिषद विरोधपक्षनेते पदी  नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात निवड झाली होती. त्यावेळेस ही मी तिथे होतो. हळूहळू संपर्क वाढत गेला  आणि त्यांंच्यासोबत काम करण्याची संधी भेटु लागली. पुणे येथे आरोग्य विभागामध्ये नौकरी करत आसताना त्यांचे स्नेही मित्र अविनाश भाऊ नाईकवाडे यांचा परिचय झाला आणि त्यांनतर खरं  जवळ जाण्यास सुरुवात झाली . आरोग्य विभागात काम करत आसताना अनेक वेळा  बीड जिल्ह्यातील पेशंट हाँस्पिटलला येत होते. अनेक पेशंट ची आर्थिक प

MB NEWS-२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख

इमेज
२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख    २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. १९६१ मा 'सुनेस्को'इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो यानिमित्ताने जगभरातील नाटय जगतातील महत्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो काॅक्च्यु यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. Click & Read-हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा-प्रा .डॉ . माधव रोडे* व्यक्ती आणि त्याची संवादाची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजी थिएटर आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द नगला वापरतो रंगभूमी नाटासहिना, नाट्यदिग्दर्शक रंगभूषा, वेषभूषा, सामंदिर, सामंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे सगमंच नहते तेका एवर मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्य