पोस्ट्स

news लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

इमेज
लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार गेवराई : शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९)वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एकाने बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . क्लिक करा व वाचा:*मित्राने झोपेत घातला धोंडा ! : पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर*     शंकर दिलीप मोरे वय ३२ वर्ष राहणार राजपिंप्री ह.मु गेवराई असे आरोपीचे नाव असुन त्यांचे कापड दुकान आहे दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आहिल्यानगर येथील २९ वर्षीय  विवाहित महिला गेली असता तिला कपडे दाखवण्याच्या बाहाण्याने वाईट उद्देशाने स्पर्श केला तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदा आला आहात म्हणून चहा घ्या म्हणून बऱ्याच वेळ थांबवले तसेच कपड्याचे बील तयार करून त्यांच्यावर मोबाईल नंबर मागितला. व त्यानंतर मला फोन करून तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे व भेटायचे असे सांगितले त्यांतर शासकिय आयटीया परिसरात बोलावले त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही माझ्या दुकानात आल्यापासुन माझ्या स्वप्नात येता असे सांगून माझ्या अंगाला झोंबाझोंबी केली तसेच माझ्या...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!