
माजी मंत्री आ. प्रकाश सोळंके यांच्या शुभहस्ते झालं सिरसाळ्यात उद्घाटन परळी तालुक्यातील सिरसाळा बाजारपेठ झपाट्याने विकसित होत आहे. थावरे परिवारच्या 'मोरया ऑटोमोबाईल' सिरसाळा या ट्रॅक्टर स्पेर्स पार्टसच्या दलनाचे उदघाटन *माजी मंत्री आ. प्रकाशदादा सोळंके* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, मार्केटचे संचालक लक्ष्मणराव पौळ, माजी सभापती मोहनदादा सोळंके, नरहरराव निर्मळ, माजी सरपंच सतीश आचार्य, सपकाळ महाराज, सुंदरराव माने, माने बापू, वसंतराव राठोड, रुक्षराज निर्मळ, राजाभाऊ पौळ, सचिन सोळंके, प्रभाकर पौळ, महादूजिजा, शरद कदम व इत्यादी उपस्थित होते. मोरया ऑटोमोबाईल मध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर दुरुस्ती तसेच महिंद्रा, स्वराज या कंपनीचे स्पेर्स पार्ट, विविध ऑइल & ग्रीस येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.