पोस्ट्स

जोशींचीतासिका लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-●#जोशींचीतासिका●पायांना पंख असलेली भारताची स्केटर कन्या

इमेज
पायांना पंख असलेली भारताची  स्केटर कन्या               #जोशींचीतासिका.                                       #जोशींचीतासिका.                         अ सं म्हणतात एखादे चांगले कर्म श्रद्धेने केले तर एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी होता. कदाचित कोणाला आजचे लेखन म्हणजे एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल. पण, जे लिहीत आहे ते एकदम वास्तव आहे. आजची तासिका आहे प्रभू वैद्यनाथाच्या परळीमधील एका सोळा वर्षीय मुलीची; जीचे नावं 'सुवर्ण' अक्षरांनी भारताच्या क्रीडा इतिहासात नोंदले गेले आहे. आता ती एक एक पाऊल टाकत आहे ते ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने; विशेष म्हणजे आजही 'ती' आणि तिच्या कुटुंबाला एक वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. तरीही जिद्दीने ती आत्मविश्वासाने पुढे जात आहे.  Click -संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशन...

MB NEWS-#जोशींचीतासिका:✍️अनिरुद्ध जोशी>>>>>How's the JOSH?

इमेज
  How's the JOSH? This time not its not HIGH, today its deliverd by LITTLE ----------------------------------------------------- # जोशींचीतासिका:✍️अनिरुद्ध जोशी -----------------------------------------------------         को णाला कमी कधीच समजू नका कारण काळ हा सगळ्यात बलवान असतो. आज काही तासांपूर्वी त्याची जगाला प्रचिती आलीचं असेल. आयर्लंड या क्रिकेट जगतातील लिंबू टीमच्या जॉश लिटिल या गोलंदाजांने विश्वचषकाच्या प्रबळ दावेदार असलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेतली.  T20 विश्वचषक इतिहासात हा कारनामा करणारा जॉश लिटिल हा जगातील केवळ दुसरा गोलंदाज आहे. मला त्यांचे नावं मनापासून आवडलं कारण ते माझ्या आडनावाशी साधर्म्य असल्यामुळे. पण, त्यात एक गंमत वाटली त्याचा नावात दुसरा शब्द आहे "लिटिल" आहे. थोडक्यात, 'छोटा पॅकेट बडा धमाका' होतोच मग ते क्षेत्र कोणतेही असो. You never know when what and how can happen. पण, एकदा काळ चांगला झाला की फक्त कोणत्याही यशस्वी व्यक्तीने वि. स. खांडेकर यांनी सांगितलेली एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. हे उन्मत्त सागरा उ...