पोस्ट्स

भाजप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट

इमेज
  मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे ट्विट        राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप राष्ट्रीय सचिव  पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले आहे.             मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. 'नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना' अशा आशयाचे ट्विट त्यांनी शेअर केले आहे. ------------------------------------------------------- Video News : -------------------------------------------------------- - video news- -------------------------------------------------------- Video News : --------------------------------------------

MB NEWS-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा: पुर्वतयारीसाठी ठिकठिकाणी पंकजाताईंच्या मॅरेथॉन बैठका

इमेज
  लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात होर्डिंग्ज ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा: पुर्वतयारीसाठी ठिकठिकाणी पंकजाताईंच्या मॅरेथॉन बैठका   है दराबाद, एमबी न्युज वृत्तसेवा.....      माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या देशभरात मास लीडर म्हणून ओळखल्या जातात. नेहमीच त्यांच्या लोकप्रियतेची चुणुक विविध प्रसंगांमधून दिसून येते. महाराष्ट्र असो की मध्य प्रदेश, तेलंगणा असो की आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश असो की केरळ कुठेही जाऊ पंकजा मुंडेंची लोकप्रियता दिसून येते. अशाच प्रकारच्या लोकप्रियतेचा नमुना तेलंगणामध्येही दिसून येत आहे. आज दोन व उद्या तीन जुलै रोजी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैद्राबाद येथे होत आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हैदराबाद मध्ये विजय संकल्प सभा होणार आहे.        या संकल्प सभेच्या पूर्वतयारीसाठी तेलंगणाच्या विविध मतदारसंघात भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकारी, नेत्यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बैठका घेण्यात येत आहेत. यामध्ये पंकजा मुंडे अग्रेसर दिसुन येत असून ठीक ठिकाणी विजय संकल्प सभेच्या पूर

MB NEWS-विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन

इमेज
  विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत भारतीय जनता युवा मोर्चा चे महावितरण विरोधात आंदोलन  भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करण्याची मागणी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - राज्यात सुरू केलेले अघोषित भारनियमयाविरुद्ध आता भाजप आक्रमक झालेले दिसून येत आहे.भाजपा  राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने परळी येथील महावितरण कार्यालयावर आज विद्युत उपकरणाची अंत्ययात्रा काढत  तीव्र आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रतिकात्मक बंद फॅन ची तिरडी बाजार समिती मोंढा येथून व्यापार पेठ,राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथून महावितरण कार्यलयापर्यंत काढण्यात आली.यावेळी महावितरण च्या गलथान कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.भर उन्हाळ्यात सुरू केलेले भारनियमन तात्काळ बंद करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष बाब म्हणजे राज्यात असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रापैकी 750 मॅगाव्हेट चे प्रकल्प आहेत.या प्रकल्पामुळे होणारे राखेचे प्रदूषण व त्याचे दुष्परिणाम परळी परिसरातले नागरिक भोगत आले आहेत.असे असतानाही परळी परिसरात होणारे

MB NEWS-खा. प्रितम मुंडे यांनी केला पाठपुरावा:पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू

इमेज
  खा. प्रितम मुंडे यांनी केला पाठपुरावा:पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू  बीड (प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून व्हेरिफिकेशन बंद होते. यासंदर्भात खा. प्रितम मुंडे यांनी स्वतः पाठपुरावा करत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. आता ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन सुरू झाले असून संबंधित नागरिक, विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. Click &Watch:महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक;परळीत नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन(News &video) बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची आणि हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ लागली होती. अनेक अडचणी देखील येत होत्या. यासंदर्भात भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्ह्याच्या  खा. प्रीतम मुंडे यांच्यासह प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन कार्यालयातील डि