पोस्ट्स

cm लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  संतवाङ्मयाचे संशोधक ॲड.दत्तात्रय महाराज यांचा सत्कार   तेलगाव(प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा कीर्तनकार ह.भ.प. ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय कारी चे प्राचार्य डाॅ.तेजेस तिडके यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार केला.यावेळी संस्थेचे सचिव डॉॅ.पांडुरंग तिडके तसेच प्रा रुपेश दुबे, प्रा सतिश पांचाळ, मोमीन अशपाक उपस्थित होते. यावेळी प्राचार्य तिडके म्हणाले की,दत्तात्रय महाराज यांचे संतवाङ्मयाचे संशोधक म्हणून केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून अलक्षित संत जगमित्र चरित्र आणि अभंग गाथा तसेच मराठी भाषेचा आद्य कवीचा ग्रंथ "सार्थ विवेकसिंधु" यावरील संशोधन हे अद्वितीय असून संत जगमित्र यांच्या विषयी त्यांनी संबध आयुष्य वेचले आहे असे गौरवोद्गार काढले.

MB NEWS-८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

इमेज
८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र *पिडित बालिकेच्या कुटुंबियांनी घेतली पंकजाताईंची भेट* परळी ।दिनांक २६। डोंगर पिंपळा (ता. अंबाजोगाई)  येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन  याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*    डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला  गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला.   एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलग...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या