पोस्ट्स

संजीवन समाधी लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-उद्या परळीत संत जगमित्रनागा महाराज संजीवन समाधी सोहळा

इमेज
उद्या परळीत संत जगमित्रनागा महाराज संजीवन समाधी सोहळा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           संत नामदेवरायांच्या समकालीन असलेले संत जगमित्रनागा महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा दिनांक 21 रोजी असून समाधी सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.    वारकरी संप्रदायातील अध्वर्यू संत मांदियाळीतील प्रमुख संत असलेल्या व संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत जगमित्रनागा महाराज यांची परळी येथे संजीवन समाधी आहे. संत जगमित्रनागा महाराज यांचा समाधी सोहळा शुक्रवार दिनांक 21 रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने दुपारी बारा वाजता गुलाल उधळून समाधी सोहळा साजरा केला जाईल. हभप प्रा.डॉ. शाम महाराज नेरकर यांचे पूजेचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ वितरण व महापूजा होणार आहे. या समाधी सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत जगमित्र नागा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.   दरम्यान श्री सुधाकर महाराज श्रीरंग मद्रेवार लातूरकर चापोली यांच्या तर्फे समाधी सोहळा उत्सव महापूजा होणार आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ,नामदेव गाथा या ग्रंथ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या