विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन
परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी परळी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना निवेदन विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा विकास जनता परिषद आणि इतर विविध संघटनांच्या वतीने ८ जून रोजी करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाची दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम म्हणून दि. १८ जून रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपाळ कृष्णन यांनी, तर आज दि. २३ जून रोजी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ प्रकाश यांनी परळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन प्रवासी व विविध मागण्यांचा आढावा घेतला. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना दिले निवेदन दिले. विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे. प...