पोस्ट्स

एमबी न्युज pankaja munde लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा: पुर्वतयारीसाठी ठिकठिकाणी पंकजाताईंच्या मॅरेथॉन बैठका

इमेज
  लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात होर्डिंग्ज ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा: पुर्वतयारीसाठी ठिकठिकाणी पंकजाताईंच्या मॅरेथॉन बैठका   है दराबाद, एमबी न्युज वृत्तसेवा.....      माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या देशभरात मास लीडर म्हणून ओळखल्या जातात. नेहमीच त्यांच्या लोकप्रियतेची चुणुक विविध प्रसंगांमधून दिसून येते. महाराष्ट्र असो की मध्य प्रदेश, तेलंगणा असो की आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश असो की केरळ कुठेही जाऊ पंकजा मुंडेंची लोकप्रियता दिसून येते. अशाच प्रकारच्या लोकप्रियतेचा नमुना तेलंगणामध्येही दिसून येत आहे. आज दोन व उद्या तीन जुलै रोजी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैद्राबाद येथे होत आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हैदराबाद मध्ये विजय संकल्प सभा होणार आहे.        या संकल्प सभेच्या पूर्वतयारीसाठी तेलंगणाच्या विविध मतदारसंघात भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकारी, नेत्यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बैठका घेण्यात येत आहेत. यामध्ये पंकजा मुंडे अग्रेसर दिसुन...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या