पोस्ट्स

अहमदनगर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा माफीनामा; ब्राह्मण संघाने दिला होता दशक्रिया विधी घालण्याचा इशारा

इमेज
  शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा माफीनामा; ब्राह्मण संघाने दिला होता दशक्रिया विधी घालण्याचा इशारा मुंबई..... शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या विरुद्ध ब्राह्मण समाज आक्रमक झाला होता. राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक झाला. आमचे हिंदुत्व हे शेंडी- जानव्याचे नाही, असे राऊत यांनी म्हटले होते. या वक्तव्यावरून खासदार राऊत यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा अहमदनगरमध्ये राऊत यांच्या विरुद्ध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण संघाने दिला होता. आता खासदार राऊत यांनी माफी मागितली असुन हा ब्राह्मण समाज एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया पदाधिकारी यांनी दिली. Video          केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे  यांच्यावर नाभिक समाजाच्या नाराजीचे प्रकरण ताजे असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत  यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला. "आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही', या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे. खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा अहमदगरमध्ये त्यांच्याविरूदध दशक्रिय...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....