पोस्ट्स

महाविद्यालय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा- प्रा .डॉ . माधव रोडे

इमेज
  हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा- प्रा .डॉ . माधव रोडे धर्मापुरी: -  येथील राष्ट्रीय सेवा योजना,  कै . शंकरराव गुट्टे ग्रामीण कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय  , धर्मापूरी ता . परळी यांच्या व  डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवशीय निवासी शिबीर संकल्पना निरोगी  आरोग्यसाठी युवक - युवती विशेष शिबीराचा समारोप दि . २५ मार्च २०२२ रोजी संपन्न झाला . याशिबीरातून स्वच्छता अभियान, पर्यावरण संर्वधन उपक्रम राबविले . या उपकमाच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष जय भगवान सेवा भावी संस्थेचे  डॉ . शिवाजीराव गुट्टे तर प्रमुख पाहुणे एन . एस . एस . बीड जिल्हा समन्वयक प्रा . डॉ . माधव रोडे, प्राचार्य डॉ . टी. एल . होळंबे, प्रा . नारायण चाटे आदि उपस्थिती होते. या कार्यक्राम प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रा . माधव रोडे म्हणाले, आपणास आनंदी राहण्याचे दोन मार्ग आहेत ते मला वाटते  परिस्थिती बदला किंवा मनस्थिती बदला जीवन आपोआप बदलेल, प्रत्येकाच्या जीवनात अडचणीचा काळ येतो आपण धैर्यने सामोरे जावे , सरळ एक तत्व लक्षात ठेवा .  हे ही दि

MB NEWS-राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर परळी वै. (प्रतिनिधी) : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील मौजे ब्रह्मवाडी येथे (दि.२४) मार्च बुधवार रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.         तालुक्यातील मौजे ब्रह्मवाडी येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून (ता.२४) मार्च रोजी मौजे ब्रह्मवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक व गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्त तपासणी विविध आजारांवर मोफत औषध उपचार देण्यात आले.  मोफत आरोग्य तपासणी शिबिरात  आरोग्य विभागातील डॉ.शुभांगी मुंडे , डॉ अमित मलिशे , राजू चव्हाण