पोस्ट्स

भोजनकवाडी लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

MB NEWS - वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे》》》भक्तराम फड यांचा लेख.

इमेज
  वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे                राज्याचे माजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड  जिल्ह्याचे  माजी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे राजकारण कमी आणी समाजकारण जास्त करणारे बहुजनांचे नेते आहेत. साहेबांच्या समवेत हल्ला बोल याञेनिमित्त याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रात गावोगावी त्याना जो प्रतिसाद मिळत होता यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येत होती.              ज्यावेळेस मला मतदान नव्हते त्यावेळेस पासून मी धनंजय मुंडे यांचा चाहता आहे. मी त्यांचा संघर्ष पाहता होतो. त्यांना जे मिळालय ते खूप संघर्षातुन मिळालेलं आहे. विधान परिषद विरोधपक्षनेते पदी  नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात निवड झाली होती. त्यावेळेस ही मी तिथे होतो. हळूहळू संपर्क वाढत गेला  आणि त्यांंच्यासोबत काम करण्याची संधी भेटु लागली. पुणे येथे आरोग्य विभागामध्ये नौकरी करत आसताना त्यांचे स्नेही मित्र अविनाश भाऊ नाईकवाडे यांचा परिचय झाला आणि त्यांनतर खरं  जवळ जाण्यास सुरुवात झाली ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या