पोस्ट्स

विविध कार्यक्रम लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *परळीत भिमनगर येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा*

इमेज
 *परळीत भिमनगर येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा* परळी / प्रतिनिधी - 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दि 5 ऑक्टोबर 2022 रोजी परळी वैजनाथ येथील भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात व सुंगधकुटी बुद्ध विहार अशा दोन्ही ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन सकाळी 9 ते11 या वेळेत विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठिक 9:00 वाजता भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांनी सामुदायिक  पुष्पहार घालून आभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात  सामाजिक कार्यकर्ते आयु नवनाथ दाणे तर सुंगध कुटी बुद्ध विहारात आयु अनिता विलास रोडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले, त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली, तदनंतर 22 प्रतिज्ञांचे प्रकट वाचन करण्यात आले. याप्रसंगी 11 तोफांची सलामी देण्यात आली व ढोल ताशा च्या सोबत घेऊन फळ वाटप करण्यात आले.  या प्रसंगी शेकडो बौद्ध उपासक उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यकमात प्रा विलास...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या