पोस्ट्स

औषधनिर्मिती लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने औषधनिर्माता वर्षाताई ढगे यांचा गौरव

इमेज
  आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने औषधनिर्माता वर्षाताई ढगे यांचा गौरव अंबाजोगाई (वार्ताहर) येथील औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे (रा.बोधिघाट,अंबाजोगाई) यांचा "आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२" ने लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लातूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जागतिक आरोग्य दिनानिमित्त "औषधनिर्माता" या पदावरून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल औषधनिर्माता वर्षा भगवानराव ढगे (रा.बोधिघाट) यांना "आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पुरस्कार २०२१-२२" हा बहुमान लातूर परीमंडळाचे उपसंचालक डॉ.एकनाथराव माले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि परीमंडळ उपायुक्त डॉ.मयुरा शिंदेकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजयराव ढगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन लातूर येथे नुकताच प्रदान करून सन्मानित करण्यात आले.सदरील कार्यक्रमास आरोग्य विभाग महानगर पालिका लातूरचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत माले,शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.रामेश्वर कलवले,शहर लेखा व्यवस्थापक शिवकुमार तेली,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिता कद...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या