पोस्ट्स

मिरवणूक लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन

इमेज
  परळीत भव्य मिरवणुक,प्रबोधन कार्यक्रमाने ज्योतिबा फुले जयंती साजरी संत सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन ; प्रा.शितल कानडे यांच्या  एकपात्रीतुन प्रबोधन  परळी (प्रतिनीधी)  महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने सोमवार दि.11 रोजी फुले जयंतीनिमित्त समाजातून वर्गणी करत उभारलेल्या संतश्रेष्ठ सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन व भव्य मिरवणुक काढण्यात आली.संत सावतामाळी महाराज मंदिर येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या शिक्षणाच्या चळवळीमुळे आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.देशाच्या पंतप्रधानापर्यंतची जबाबदारी महिलांनी सांभाळली आहे.सावित्री तुझी मुले,सावित्री तुझी फुले हा विचार प्रत्येक घरात पोंहचला असल्याचे सांगत प्रा.शितल गोरे- कानडे यांनी ज्योती झाली ज्वाला या एकपात्रीतुन फुले दाम्पत्याचे कार्य साकारत प्रबोधन केले.  महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने सोमवार दि.11 रोजी संत सावतामाळी मंदिरात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर प्रा.नरहर...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....