पोस्ट्स

Jyotirlinga लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  वैद्यनाथ ज्योतीर्लिंग विकासाबाबत  पंतप्रधान मोदींना शिफारस करा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चेतन सौंदळे यांचे निवेदन        द्वादश वैद्यनाथ पाचवे ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा याकरिता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिफारस करण्याची मागणी बीड जिल्हयाचे माजी पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्यपाल प्रभू वैद्यनाथZee] ज्योतीर्लिंगाचे दर्शन करण्याकरिता शुक्रवारी परळी येथे आले असता प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली आहे.     भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रू...
इमेज
  अहंकार मानवाच्या पतनाचे कारण - प.पु. प्रदीप मिश्रा उद्या होणार कथेची सांगता🔸 परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.२० - अहंकार  मानवाच्या पतनाचे कारण बनतो, म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार होऊ देऊ नका असे प्रतिपदान प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी सहाव्या दिवशीच्या कथेत केले.येथील मथुरा प्रतिष्ठान आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेत त्यांनी शिवमहिमा वर्णीत केला.कथेचे श्रवण करण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.विठ्ठल विठ्ठल विठ्ठला या मराठी भजनावर भाविकांनी ठेका धरला होता.            कर्ता करविता भगवान शंकर आहेत,सर्व सृष्टी त्याच्या आधीन आहे.म्हणून शिव निंदा करू नये.भगवान शंकराला आपल्या जीवनात आलेले दुःख सांगा त्यापासून ते मुक्त करतात.मानवाच्या अहंकाराचे हरण फक्त भगवंतच  करू शकतो.भगवंताची केलेली सेवा फळ देतेच म्हणून आपण देवाची नित्य सेवा केली पाहिजे.कणा कणांत शंकर आहे असे महाराजांनी कथेचे विवेचन करतांना सांगितले.      शिव निंदा केल्याने शापित झालेल्याम हर्षी नारदांनी चंद्रभागे तिरी व्रत करत स्वतःला शाप मुक्त करून घेतले होते.भगवान शंकर,विष्णू...
इमेज
 *राज्यपाल कोश्यारी गोपीनाथ गडावर ; लोकनेत्याच्या समाधीचे घेतले दर्शन*  *"मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी"* परळी । दिनांक २०। "गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या.     राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले, त्यांचा चेमरी विश्रामगृहात मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना गोपीनाथ गडाला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं सांगत  "मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी" अशा शब्दांत त्यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपालांनी या भेटीत मुंडे साहेबांचा पुतळा आणि    गड परिसराची पाहणी केली.     यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हयातील व तालुक्यातील पदाधिक...

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......

MB NEWS-मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान

इमेज
  महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी राज्यपालांना परळीतील युवकांकडूनअनोखी भेट    मराठवाड्याच्या उन्नत परंपरेची प्रतिमा केली प्रदान  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       आपल्या विविध वक्तव्यांनी वाद ओढवून घेणारे व महाराष्ट्राबद्दल आपल्या वक्तव्यातून महाराष्ट्र अस्मितेची जाणीव नसल्याच्या टिकेचे धनी ठललेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे परळीत आले असतांना त्यांना महाराष्ट्र अस्मितेची जाणीव व संदेश देणारी भेटवस्तू काही युवकांनी दिली.एकप्रकारे ही भेट सकारात्मकता जपत खोचक अशी अनोखी भेट ठरली आहे.            वैभवशाली महाराष्ट्रातील गौरवशाली मराठवाड्याची उन्नत परंपरा दर्शवणारी छायाचित्र प्रतिमा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना काही युवकांनी भेट दिली. राज्यपाल भगतसिंग कोशियारी आज देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथाच्या दर्शनाला आले होते.  अनेकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे व सहकारी युवकांनी राज्यपालांंची भेट घेतली.जाणीवपूर्वक महाराष्...

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......

MB NEWS-●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण......  

MB NEWS-*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही - प.पु.प्रदीप मिश्रा*

इमेज
*आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही -  प.पु.प्रदीप मिश्रा* *_वैद्यनाथांच्या भूमीत जन्म होणे महादेवाची कृपा_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.१७ - शहरात मथुरा प्रतिष्ठान द्वारा आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेच्या तृतीय दिनी श्रोत्यांनी कथेचे मनोभावे श्रवण केले.आपले मन भगवान शंकराला अर्पण करा जीवनात कधीही दुःख येणार नाही असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी केले.श्रावण पर्वात होत असलेल्या या कथा श्रवणासाठी विविध राज्यातील भाविक परळीत दाखल झालेले आहेत. तृतीयदिनी कथावक्त्यांनी बेलपत्राचा महिमा विशद केला.बेलपत्र हे भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे.आपले मन शंकराला अर्पण करा जीवनात दुःख येणार नाही.भगवंताला नित्य जलाभिषेक करा याचे फळ तुम्हाला कुठे ना कुठे तरी मिळणारच आहे.काही झाले नाही तर एक लोटा जल महादेवाला दररोज वाहत जावे.याबरोबरच नियमीत संतसेवा करा संतामुळे सत्संग मिळतो असे विवेचन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी कथेत केले. तृतीय दिनीही गुरुजींनी व्यासपीठावरून शिवभक्तांनी पाठवलेल्या पत्र वाचन केले. कथा स्थळी शकंर पार्वती झाकी ने उपस्थितीतांना...

●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण...... https://youtu.be/tNX8l4ILqz4

●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
 परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण...... --------------------------------------------- परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित बातमी: *आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा* _भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात_

MB NEWS-भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात

इमेज
   आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दि.१५ - प्रभू वैद्यनाथांच्या पावन भुमीत आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेला आज सुरुवात झाली.येथील मथुरा प्रतिष्ठान कडून या कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.भगवान शंकराच्या आराधनेकरिता पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात शिव भक्तांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक असे प्रतिपादन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी यावेळी केले.कथा श्रवण करण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झालेले आहेत. श्रावण पर्वात ही कथा संपन्न होत आहे,या कथेचे मुख्य यजमान प्रभू वैद्यनाथ आहेत त्यांच्या इच्छेशिवाय या भूमीत कथा होणे अशक्य आहे.बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कथा करण्याची सोमाणी परिवाराचा संकल्प आहे त्याची सुरुवात परळी च्या वैद्यनाथापासून सुरू झाली आहे.यावेळी महाराजश्रींनी विविध भक्तांनी पाठवलेले पत्र वाचून दाखवले.मनाला माळे सोबत जोडा म्हणजे परमात्मा मिळेल,शिवमहापुराणात २४००० श्लोक आहेत.या...

MB NEWS-परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण...

इमेज
परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण...   ----------------------------------------------- परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.

MB NEWS-आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री. प्रदिप मिश्रा यांची उद्यापासून परळीत शिव महापुराण कथा

इमेज
  आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री. प्रदिप मिश्रा यांची उद्यापासून परळीत शिव महापुराण कथा  परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी व परळी येथील शिवभक्तांच्या उपस्थीतीत ध्वजारोहण होणार असुन यानंतर हवेत तिरंगा बलुन सोडण्यात येणार आहेत. परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावरील एकुण ३३ एकरातील दहा एक्करमध्ये मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.  @@ *महाराष्ट्रासह पर राज्यातुन शिवभक...

MB NEWS- *परळीत होणाऱ्याा शिवमहापुराण कथेचे स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे*

इमेज
 * परळीत होणाऱ्याा शिवमहापुराण कथेचे स्वागताध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे* *आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री.प्रदिपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा लाभ घ्यावा :-मथुरा प्रतिष्ठान* प्रतिनिधी परळी वै. बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.या शिव पुराण कथेच्या स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे असणार आहेत अशी माहिती या कथेचे यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यानी ऐका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.परळी येथील मथुरा प्रतिष्ठानच्या वतीने या कथेचे आयोजन केले आहे.  परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात येत्या १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण  प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या हस्ते व प्रशा...