पोस्ट्स

MB NEWS-उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

इमेज
  उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे ‘मातोश्री’ निवसस्थानाबाहेर निधन झाले. वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना ते आपल्या गाडीतून मातोश्रीवर दाखल झाले होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. Click &Read: *रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*          शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. बंडखोरांविरोधात शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. मातोश्रीवर येऊन शिवसैनिक पाठिंबा दर्शवत आहे. आज एका शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. भगवान काळे असं या शिवसैनिकाचं नाव आहे भगवान काळे हे शहापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांची मातोश्री आणि शिवसेनाभवनावर बैठका पार पडत आहे. Click&watch:

MB NEWS-रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी

इमेज
  रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी सरकारी नोकरीचे  स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या तरुणांना भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेत नोकरीच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने 1659 शिकाऊ पदांसाठी  (Apprentice posts)  बंपर भरती जाहीर केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवार या फॉर्मसाठी अर्ज करू शकतात. Click &Read: *रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*  रेल्वेने काढलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने आयटीआय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट  rrcpryj.org  वर जाऊन अर्ज करू शकतात. Click & watch: 🔴 *उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू* अर्ज कसा करावा रेल्वेने काढलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची

MB NEWS-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला

इमेज
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  पदभार स्वीकारला मुंबई :  मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आपला पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावल्या असून त्यांना साक्षी मानून ते आता राज्याचा कारभार हाकणार आहेत. Click&watch: परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....      पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाल्यानंतर शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन गाठले. त्यांच्या दालनाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यांचे प्रवेशद्वारावर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्वागत केले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर कोरोनाची लाट आली. त्यामुळे गेली दोन वर्ष मुख्यमंत्री दालन जवळपास बंदच होते. उद्धव ठाकरे हे वर्षा आणि सह्याद्री अतिथीगृहातून कारभार करत होते. कोरोनाची लाट ओसरली तरी तब्येतीच्या कारणास्तव ठाकरे हे मंत्रालयात आले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री द

MB NEWS-पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

इमेज
  पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश    पंढरपुरच्या वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोलमाफी देण्यात यावी, वारीमार्गावरील खड्डे भरून काढावेत, आणि अपघात टाळावेत अशा सूचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सांगितलं. ते आज ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते. यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होतील. त्यामुळे यावर्षी पंढरपुरात गर्दी वाढेल. चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता ठेवावी, यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी तसंच काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवावी आणि ते वेळोवेळी रिकामे होतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. Click&watch: परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन...... ते म्हणाले की, शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी चोवीस तास सज्ज राहावेत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणं, सामुग्री उपलब्ध करून द्यावीत. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी. रस्त्यांच्या स्वच्छतेबाबत मुख्यमंत्री म्हणाले की,  गरज पडल्

MB NEWS-ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी मंजूर 20 वसतिगृहे तात्काळ सुरू करा; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

इमेज
  ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी मंजूर 20 वसतिगृहे तात्काळ सुरू करा; धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी *शाळा-कॉलेज सुरू, आम्ही निधीही दिला, वसतिगृहे उभी, आता तातडीने प्रवेश सुरू करण्याची गरज; धनंजय मुंडेंचे पत्र* मुंबई (दि. 06) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी साकारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत 2021 साली सुरू करण्यात आलेल्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेली 20 वसतिगृहे तातडीने सुरू करून ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी तेथे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  Click&watch: परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन...... जून 2021 मध्ये शासन निर्णय जारी करून संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 20 वसतीगृहांना मंजुरी देण्यात आली होती. तसेच भाड्याच्या जागेत सदर वसतिगृहे उभारण्यासाठी आवश्यक निधी देखील उ

MB NEWS-क्रिकेटपटू भूषण नावंदे यांचा सत्कार

इमेज
  क्रिकेटपटू भूषण नावंदे यांचा  सत्कार परळी वैजनाथ /प्रतिनिधी... प्रसिद्ध क्रिकेटपटू भूषण नावंदे हे आज बुधवार दिनांक 6 जुलै रोजी परळी शहरात आले असता त्यांनी पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा  सत्कार करण्यात आला. Click&watch: परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन...... परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील रहिवासी व सध्या इंग्लंड येथे क्रिकेटचा सराव करीत असलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू भूषण नावंदे हे आज बुधवार दिनांक 6 जुलै रोजी परळी येथे आले असता त्यांनी पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीला  सदिच्छा भेट दिली. यावेळी  अध्यक्ष प्रल्हाद सावंत व सचिव गोविंद भरबडे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे, आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्यासह संचालक प्रल्हादराव काळे, उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील,संचालक बालासाहेब पोरे, गोविंदराव मुंडे,म आरफोदीन तांबोळी,मयुर जिरगे, रामेश्वर भोसले, ज्ञानेश्वर सातपुते, सचिन भरबडे, सोनाली वैराळे, वैजयंतीमाला घवले, विनायक राठोड,अजय जोशी उपस्थित होते. 🔵  हे देखील वाचा प

MB NEWS-स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वारसाला मिळणार आमदारकी ?

इमेज
  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वारसाला मिळणार आमदारकी ?    शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता नव्याने निर्णय घेतले जात आहे.  गेल्या दीड वर्षांपासून रखडेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची  यादी आता नव्या सरकारमध्ये निकाली निकाली निघणार आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी भाजप सावरकरांच्या वारसाला  संधी देणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस रणजित सावरकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. क्लिक करा व वाचा: 🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*      शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीने घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली जात आहे. तर दुसरीकडे नवे निर्णय घेतले जात आहे. मविआ सरकारने पाठवले राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आता नव्याने तयार केली जात आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजीत सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. संघ आणि दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती दिली आहे. क्लिक करा व वाचा: 🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा

MB NEWS-परळी नगरपरिषदेच्या कारभाराविरुद्ध ;भाजपचा 'ऑन द स्पाॅट' पंचनामा उपक्रम

इमेज
  परळी नगरपरिषदेच्या कारभाराविरुद्ध ;भाजपचा 'ऑन द स्पाॅट' पंचनामा उपक्रम  * पंकजाताई मुंडेकडे नागरिकांनी केल्या तक्रारी ; लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचा जनतेला दिला विश्वास  परळी वैजनाथ ।दिनांक ०६। नगरपरिषदेच्या भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराचे पितळ पहिल्याच पावसात अक्षरशः उघडे पडले. रस्ते व नाल्यांची कामे निकृष्ट झाल्याने अनेक भागातील घरा- घरांत आणि दुकानात पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली, या प्रकाराने नागरिकांत पालिकेच्या कारभाराविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज वाॅर्डात ठिक ठिकाणी भेट देत आणि निकृष्ट कामाचे पंचनामे करत या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे नागरिक व कार्यकर्त्यांनी याविषयी तक्रारी केल्या. लवकरच या समस्या मार्गी लावू असा विश्वास त्यांनी दिला. क्लिक करा व वाचा: 🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*    शहरात मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मागील एक दोन पावसाने शहराच्या विविध

MB NEWS- 💥आश्चर्यच! ४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं

इमेज
 💥आश्चर्यच! ४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं हरदोई: उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये ४ हात आणि ४ पायांचं बाळ जन्माला आलं आहे. नवजात मूल पूर्णपणे ठीक आहे. काही जण या बाळाला निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत, तर काही जण त्याची तुलना देवाच्या पुनर्जन्माशी करत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जुळ्या बाळाशी संबंधित आहे. मात्र दुसऱ्या बाळाच्या शरीराचा विकास पूर्णपणे होऊ शकलेला नाही. त्यामुळेच जन्माला आलेल्या बाळाला दोन अतिरिक्त हात आणि पाय आहेत. क्लिक करा व वाचा: 🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले* बाळ जन्माला येताच त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. उत्तर प्रदेशच्या हरदाई जिल्ह्यातील शाहबाद कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये गेल्या आठवड्यात बाळाचा जन्म झाला. बाळाचं वजन जवळपास ३ किलो इतकं आहे. २ जुलैला बाळाच्या आईला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला रुग्णालयात आणण्यात आलं. २ जुलैला तिची प्रसूती झाली. बाळाच्या जन्माची माहिती आसपास पसरताच त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. आई आणि

MB NEWS-शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीची बातमी चुकीची

इमेज
  शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीची बातमी चुकीची       मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते मात्र हे वृत्त चुकीचे असल्याचं स्पष्ट झाले आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा केला आहे.  क्लिक करा व वाचा: 🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*        एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करताना म्हटलं आहे की, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही. या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये.'      दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ११ नोव्हेंबर २०२१ ला शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या भेटी

MB NEWS-अशी ही बनवाबनवी:डाक पार्सलच्या नावाखाली लाखोंच्या गुटख्याची वाहतूक !

इमेज
  अशी ही बनवाबनवी:डाक पार्सलच्या नावाखाली लाखोंच्या गुटख्याची वाहतूक ! परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनर मधुन  लाखोंच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले असुन अशा बनवाबनवीचा प्रकार समोर आल्याने बंद वाहनातून होणार्‍या अवैध मालवाहतूकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.दरम्यान बनवाबनवी करणार्‍या वाहनाला परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत पकडले आहे.साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर या कारवाईत पोलीसांनी पकडले आहे.        याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी पो.ना. सचिन बाजीराव सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी सरफराज अहेमद दारुद वय 35 वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. दि. 06/07/2022 रोजी पहाटे 03.50 वा. इटके कॉर्नर परळी वै. येथे कंन्टेनर पासींग क्र.. HR 55T-4271 मध्ये चालक सरफराज अहेमद दारूद वय 35 वर्षे रा. तपकन ता. नुहु जी. मेवाड राज्य हरीयाणा यांने स

MB NEWS-अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार

इमेज
  अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार   विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडील आणि गुरु यांच्या कष्टाची व मेहनतीची जाणीव ठेवावी -प्रा. अतुल दुबे परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील राजपूत धोबी समाजातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्रविण्या मिळणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना बीड उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. परळी वैजनाथ शहरातील संत गाडगेबाबा सभागृहात राजपूत धोबी समाजातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्रविण्य मिळणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना बीड उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी कु.दिव्या शंकर बुंदेले,कु.आचल राजूसिंग पुरभय्ये,कु.अंजली संजयसिंग परदेशी,कु.संजना जयसिंग चंदन, चि.धिरज संतोषसिंग चौधरी,चि.दिनेश प्रतापसिंग पुरभय्ये,चि.आलोक रजूसिं

MB NEWS-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

इमेज
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण मुंबई :  :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. आपण लवकरच राज्यातील पक्षनेते आणि ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांची पवारांनी घेतलेली ही सदिच्छा भेट होती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांच्या फौजेमध्ये महाराजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे सरकार उर्वरित कालावधी पूर्ण करणार नाही. मध्यावधीच्या तयारीला लागा, असे आदेश पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले होते. पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर शिंदे नाराज असतील, अशी शक्यता असताना त्यांनी अचानक घेतलेल्या ‘या’ भेटीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मनसे नेते राज ठाकरे यांचीही ते भेट घेणार आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा ते भेट घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 🔵  हे देखील वाचा पहा  Click & Read: 🟥 *राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच :

MB NEWS-जमाअत ए इस्लामी हिंद परळीच्या वतीने "हज परिचय"संम्मेलनाला मोठा प्रतिसाद

इमेज
  जमाअत ए इस्लामी हिंद परळीच्या वतीने "हज परिचय"संम्मेलनाला मोठा प्रतिसाद  "हज परिचय"  मराठी पुस्तकाचं प्रकाशन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...... सध्या पूर्ण जगभरातून लोक पावित्र हज साठी सौदी अरेबिया ला रवाना झाले या संदर्भात हज, काबा, मक्का, मदिना याविषयी अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात कुतूहल असते. तसेच यासंबंधी आजकाल सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वे गैरसमजुतीही पसरवीत असतात. जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी या गैरसमजुती दूर करण्याच्या उद्देशाने तसेच हजचा मुख्य उद्देश व संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथील मलिकपुरा फन्शन हाॅलमध्ये जमाअत ए इस्लामी हिंदच्या स्थानिक शाखेतर्फे आयोजित 'हज परिचय' कार्यक्रम काल (ता्. ४) संपन्न झाला. यानिमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नौशाद उस्मान यांनी लिहिलेल्या "हज परिचय" या पुस्तकाचे  प्रा.एम.एल देशमुख,(राष्ट्रीय कार्याध्यक्ष-दक्षिण भारत,मराठा सेवा संघ).यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. औरंगाबादच्या 'ग्लोबल लाइट पब्लिकेशन' तर्फे हे ३२ पानी पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.             याव

MB NEWS-श्री. बजरंगबली वेताळ मंदिरात गुरू पोर्णिमा उत्सव

इमेज
  श्री. बजरंगबली वेताळ मंदिरात गुरू पोर्णिमा उत्सव परळी/प्रतिनिधी बुधवार दि.13 जुलै रोजी श्री बजरंगबली वेताळ मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे गुरू पोर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक प.पू विलासानंद महाराज यांनी केले आहे. यानिमित्ताने गुरूपुजन व इतर धार्मीक कार्यक्रम होणार असून दुपारी 12 वाजता महाआरती व 1 वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. गुरूपोर्णिमेच्या या उत्सवास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक प.पू विलासानंद महाराज यांनी केले आहे. 🔵  हे देखील वाचा पहा  Click & Read: 🟥 *राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : उप मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस* Click &read: 🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन Click & watch:    🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा. क्लिक करा व वाचा: 🛑 आदित्य ठाकरेंना वगळून 14 आमदारांना निलबंनाची नोटीस क्लिक करा व वाचा: *शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास* क्लिक करा व वाचा: 🏵️ *उद्ध