इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वारसाला मिळणार आमदारकी ?

 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वारसाला मिळणार आमदारकी ?



  






शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता नव्याने निर्णय घेतले जात आहे.  गेल्या दीड वर्षांपासून रखडेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची  यादी आता नव्या सरकारमध्ये निकाली निकाली निघणार आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी भाजप सावरकरांच्या वारसाला  संधी देणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस रणजित सावरकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे.


     शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीने घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली जात आहे. तर दुसरीकडे नवे निर्णय घेतले जात आहे. मविआ सरकारने पाठवले राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आता नव्याने तयार केली जात आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजीत सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. संघ आणि दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती दिली आहे.



रणजित सावरकर यांना संधी देऊन हिंदुत्व अधिक बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.  तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी देखील या नावाला सहमती देतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.  विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारकडून 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली होती. पण, दीड वर्ष झाले तरी राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. मविआ सरकार कोसळल्यानंतर शिंदे सरकारने आता राज्यपालांची यादी पुढे केली आहे.

🔴क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


कोण आहेत रणजीत सावरकर?

व्यवसायाने रणजित सावरकर इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले. आपद व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडीओ संपर्क व्हावा यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत त्यांचा मोलाच्या सहभाग होता. रणजित सावरकर यांनी 'सावरकरस्मारक डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. त्यावर सावरकरांचं मराठी आणि इंग्रजी साहित्य निःशुल्क उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेले सावरकर साहित्य स्मारकाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. आता ब्रेल लिपीतही सावरकर साहित्य उपलब्ध आहे.

🔵 हे देखील वाचा पहा 

Click & Read:🟥 *राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : उप मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस*

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन......

Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन


Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 आदित्य ठाकरेंना वगळून 14 आमदारांना निलबंनाची नोटीस

क्लिक करा व वाचा:*शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास*

क्लिक करा व वाचा:🏵️ *उद्धव ठाकरेंची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला दिलं आव्हान*

क्लिक करा व वाचा:🔵 *राज्यात पेट्रोल- डिझेल वरील व्हॅट कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा*


क्लिक करा:*घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी*


क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*


क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*


क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!

क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या