इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-क्रिकेटपटू भूषण नावंदे यांचा सत्कार

 क्रिकेटपटू भूषण नावंदे यांचा  सत्कार







परळी वैजनाथ /प्रतिनिधी...

प्रसिद्ध क्रिकेटपटू भूषण नावंदे हे आज बुधवार दिनांक 6 जुलै रोजी परळी शहरात आले असता त्यांनी पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी येथे सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा  सत्कार करण्यात आला.

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन......

परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील रहिवासी व सध्या इंग्लंड येथे क्रिकेटचा सराव करीत असलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू भूषण नावंदे हे आज बुधवार दिनांक 6 जुलै रोजी परळी येथे आले असता त्यांनी पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीला  सदिच्छा भेट दिली. यावेळी  अध्यक्ष प्रल्हाद सावंत व सचिव गोविंद भरबडे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे, आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्यासह संचालक प्रल्हादराव काळे, उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील,संचालक बालासाहेब पोरे, गोविंदराव मुंडे,म आरफोदीन तांबोळी,मयुर जिरगे, रामेश्वर भोसले, ज्ञानेश्वर सातपुते, सचिन भरबडे, सोनाली वैराळे, वैजयंतीमाला घवले, विनायक राठोड,अजय जोशी उपस्थित होते.

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click & Read:🟥 *राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : उप मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस*


Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन


Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 आदित्य ठाकरेंना वगळून 14 आमदारांना निलबंनाची नोटीस

क्लिक करा व वाचा:*शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास*

क्लिक करा व वाचा:🏵️ *उद्धव ठाकरेंची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला दिलं आव्हान*

क्लिक करा व वाचा:🔵 *राज्यात पेट्रोल- डिझेल वरील व्हॅट कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा*


क्लिक करा:*घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी*


क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*


क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*


क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!

क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!