MB NEWS-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  पदभार स्वीकारला







मुंबई :  मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आपला पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावल्या असून त्यांना साक्षी मानून ते आता राज्याचा कारभार हाकणार आहेत.

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

     पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाल्यानंतर शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री दालन गाठले. त्यांच्या दालनाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यांचे प्रवेशद्वारावर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्वागत केले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर कोरोनाची लाट आली. त्यामुळे गेली दोन वर्ष मुख्यमंत्री दालन जवळपास बंदच होते. उद्धव ठाकरे हे वर्षा आणि सह्याद्री अतिथीगृहातून कारभार करत होते. कोरोनाची लाट ओसरली तरी तब्येतीच्या कारणास्तव ठाकरे हे मंत्रालयात आले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री दालन उघडले जात नव्हते. अडीच वर्षानंतर आता मुख्यमंत्री दालनातून कामकाज होणार असून सहावा मजला गाजबजणार आहे.

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click & Read:🟥 *राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : उप मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस*


Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन


Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 आदित्य ठाकरेंना वगळून 14 आमदारांना निलबंनाची नोटीस

क्लिक करा व वाचा:*शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास*

क्लिक करा व वाचा:🏵️ *उद्धव ठाकरेंची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला दिलं आव्हान*

क्लिक करा व वाचा:🔵 *राज्यात पेट्रोल- डिझेल वरील व्हॅट कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा*


क्लिक करा:*घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी*


क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*


क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*


क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!

क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !