MB NEWS-उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

 उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू



ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे ‘मातोश्री’ निवसस्थानाबाहेर निधन झाले. वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना ते आपल्या गाडीतून मातोश्रीवर दाखल झाले होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Click &Read:*रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी*

         शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. बंडखोरांविरोधात शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. मातोश्रीवर येऊन शिवसैनिक पाठिंबा दर्शवत आहे. आज एका शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. भगवान काळे असं या शिवसैनिकाचं नाव आहे भगवान काळे हे शहापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांची मातोश्री आणि शिवसेनाभवनावर बैठका पार पडत आहे.

Click&watch:परळीत भाजपचे स्पाॅट पंचनामा आंदोलन....

    भगवान काळे हे वाशाळा येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते. मातोश्रीवर बैठक सुरू असताना अचानक काळे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काळे यांना तातडीने कलानगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, वाटेतच त्यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. भगवान काळे यांच्या निधनामुळे शिवसेनेत हळहळ व्यक्त केली जात आहे. शहापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काळे यांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे.

🔵 हे देखील वाचा पहा 

क्लिक करा व वाचा:🔴 *परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पहाटे मोठी कारवाई : साडेदहा लाखाचा गुटखा व नऊ लाखाचे कंटेनर पकडले*

क्लिक करा व वाचा:🔴*💥 आश्चर्यच!* 💥 ■ *_४ हात-४ पाय असलेलं बाळ जन्माला आलं; 'देवाचा अवतार' म्हणत पाहायला गाव जमलं_

Click & Read:🟥 *राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : उप मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस*


Click &read:🔸येणारे पाच दिवस पावसाचे ; बीड जिल्ह्याला ग्रीन साईन


Click & watch:   🛑 ६०टक्के पेरण्या पूर्ण परंतु यंदा शेतकऱ्यांना भेडसावतेय नवीनच समस्या..! MB NEWS ला Subscribe करा.

क्लिक करा व वाचा:🛑 आदित्य ठाकरेंना वगळून 14 आमदारांना निलबंनाची नोटीस

क्लिक करा व वाचा:*शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास*

क्लिक करा व वाचा:🏵️ *उद्धव ठाकरेंची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला दिलं आव्हान*

क्लिक करा व वाचा:🔵 *राज्यात पेट्रोल- डिझेल वरील व्हॅट कमी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा*


क्लिक करा:*घरफोडी:परळीत दिड लाखाची चोरी*


क्लिक करा व वाचा:🛑 *लोकप्रियता: पंकजा मुंडेंच्या स्वागताचे तेलंगणात मोठमोठे होर्डिंग्ज !*


क्लिक करा व वाचा: संबंधित बातमी -*नविन सरकारमध्ये पंकजा मुंडेंना 'मोठी' महत्वपूर्ण जबाबदारी ?*


क्लिक करा: 'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर

क्लिक करा:*थक्क करणारा प्रवास: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री*


क्लिक करा:🔴 🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........!

क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

• क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?