पोस्ट्स

MB NEWS-हायवेवर सोयाबीन ने भरलेला ट्रक झाला नादुरुस्त; चोरट्यांनी मारला डल्ला

इमेज
  हायवेवर सोयाबीन ने भरलेला ट्रक झाला नादुरुस्त; चोरट्यांनी मारला डल्ला वाचा- 🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२*     ⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !* परळी वैजनाथ-      परळी-गंगाखेड राज्यस्तरावर परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव जवळ उभ्या असलेल्या ट्रक मधून  सोयाबीनचे १५ पोते अज्ञात लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  ट्रक ड्रायव्हरच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी ! ⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕ Click:-  🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*   परळी ग्रामीण पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री दोनच्या सुमारास दादाहरी वडगाव प्रवेशद्वार कमानीजवळ ट्रक क्र. एम.एच 04 एफ.जे 4339 यामध्ये खामगाव येथिल व्यापारी प्रमोद चांडक यांच्या मालकीचे 281 पोते सायाबीनचे घेउन परळी येथे येत असताना  रोडवर गाडी नादुरुस्त झाली

MB NEWS-नवाब मलिकांना झालेल्या अटकेचा परळी रा.काॅं.च्या वतीने जाहीर निषेध* *केंद्र सरकार ईडीच्या आडून जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

इमेज
  * नवाब मलिकांना झालेल्या अटकेचा परळी रा.काॅं.च्या वतीने जाहीर निषेध* ----------  Click:वाचा-  आजचे राशिभविष्य  ---------- ⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !* *केंद्र सरकार ईडीच्या आडून जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही जाहीर निषेध केला आहे.केंद्र सरकार ईडीच्या आडून जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे  हे निषेधार्ह असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी ! ⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕ Click:-  🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*            बुधवारी (23 फेब्रुवारी) ईडीने  नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्

MB NEWS-बाजरीला पाणी द्यायला शेतात गेले अन् चोरट्यांनी घर फोडले

इमेज
बाजरीला पाणी द्यायला शेतात गेले अन् चोरट्यांनी घर फोडले   ----------  Click:वाचा-  आजचे राशिभविष्य  ---------- Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी ! ⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕ Click:-  🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर* गेवराई-तालुक्यातील देवपिंपरी तांडा येथे सोमवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील जवळपास दोन लाख 67 हजाराचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरून नेला.       गेवराई शहर व ग्रामीण भागात चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दिनांक 22 सोमवार या दिवशी देवपिंपरी तांडा येथे फिर्यादी श्यामराव सिंग पवार हे घराला कुलूप लावून शेतात बाजरीला पाणी देण्यासाठी गेले असतात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट तोडून 76 ग्रॅम सोन्याचे दागिने किमती 2,66500 रुपयाचे व नगदी 1500 रुपये  असा एकूण 2,67000 रुपेयाची चोरी केली केली.  या प्रकरणी  कलम 457,380 भादंविप्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला आहे याप्रकर

MB NEWS-आज रामदास नवमी: परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायणाची सांगता

इमेज
  आज रामदास नवमी: परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायणाची सांगता  Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी ! ⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕ Click:-  🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर* परळी वैजनाथ, प्रतिनिधी......     समर्थ रामदास नवमी च्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंच्या पावन भूमीत परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये समर्थ भक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आज दि.२५ रोजी रामदास नवमी असुन सांगता होणार आहे.  Click- 🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*           Click : दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.  रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी यांची आज  दि.२५ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. माघ वद्य नवमीला रामदास स्

MB NEWS-बारावी परीक्षेच्या वेळापत्रका मध्ये अंशतः बदल

इमेज
बारावी परीक्षेच्या वेळापत्रका मध्ये अंशतः बदल मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला ----------  Click:वाचा-  आजचे राशिभविष्य  ----------     Click:   ⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !* ⭕ पुणे -बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीच्या  परीक्षा  4 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र आता वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून बारावीचे 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर हे आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे.  वेळापत्रकातील  दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. Click : दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा. बोर्डाने  जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे.  तर सात मार्चला होणारा मराठीचा पेपर हा सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारीला प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जव

MB NEWS-पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट ! *शिवजयंतीदिनी सामुदायिक विवाह सोहळ्यात माता-पित्यासह गौरव*

इमेज
  पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !            Click:वाचा-  आजचे राशिभविष्य *शिवजयंतीदिनी सामुदायिक विवाह सोहळ्यात माता-पित्यासह गौरव* Click : दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा. परळी (प्रतिनीधी)  सामान्य शेतकर्याच्या मुलाने जिद्द व चिकाटीने अभ्यास करत सी ए परिक्षेत यश संपादन करत पदवी मिळविली.याबद्दल त्याचा शिवजयंती निमीत्त वत्सल मंगल कार्यालयात पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात माता- पित्यासह सत्कार करण्यात आला. Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी ! ⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕ Click:-  🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*  उखळी बु. जवळील पारधवाडी येथील श्रीपती भानुदास फड याने अत्यंत गरीबीतुन शिक्षण घेत सीए पदवी पुर्ण केली.गुरु-शिष्य स्मरण यात्रेच्या समारोपप्रसंगी दि.19 फेब्रुवारी रोजी वत्सल मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या सामुदायिक विवाहसोळ्याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. Clic

MB NEWS-गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई

इमेज
  गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई   आष्टी,एमबी न्युज वृत्तसेवा.....       गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना सुरु करण्यात आला होता.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने याठिकाणी धाडसी कारवाई केली.यामध्ये साडेसहा लाखाचे मांस आणि वाहने मिळून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.एकूण अकरा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Click : दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा. आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे गाय आणि बैलाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केला.दौलावडगाव येथील खलील कुरेशी आणि दलील कुरेशी हे दोघे डोंगराच्या पायथ्याला पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना तयार करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला. Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी ! ⭕MB NEWS आपल्

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२४ फेब्रुवारी २०२२

इमेज
  आजचे राशिभविष्य दि.२४ फेब्रुवारी २०२२ मेष : उष्णतेचे विकार होण्याची संभावना. प्रामाणिकपणा व नीतीमत्ता महत्त्वाची आहे. समयसूचकता वापरावी. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. Click : दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा. वृषभ : शत्रूवर मात कराल, आर्थिक प्रगती होईल, पदोन्नतीचे योग, जबाबदारी वाढेल, सज्जनांचा सहवास लाभेल, नोकरदारांसाठी आनंदी वार्ता. ⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕ वृषभ : अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. Click:-  💢 *नगर पालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; १० मार्च ते १ एप्रिल अंतिम रचना जाहीर करण्याचा कालावधी*💢 मिथुन : आपले, जवळचे सहकार्य करतील. नोकरीत पदोन्नतीचे योग. शत्रू पीडा कमी होईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. कर्क : कामांच्या नियोजनाअभावी गती मंदावेल. केलेल्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील. Click:-  🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररो

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२३ फेब्रुवारी २०२२

इमेज
  आजचे राशिभविष्य दि.२३ फेब्रुवारी २०२२ मेष : कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस, प्रवासाचे योग, जोडीदाराची साथ लाभेल. Click : दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा. वृषभ : शत्रूवर मात कराल, आर्थिक प्रगती होईल, पदोन्नतीचे योग, जबाबदारी वाढेल, सज्जनांचा सहवास लाभेल, नोकरदारांसाठी आनंदी वार्ता. ⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕ मिथुन : मनाविरुद्ध घटना घडतील, ठरवलेल्या कामांत अडचणी, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, प्रेम-प्रकरणांत अपयश संभवते. Click:-  💢 *नगर पालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; १० मार्च ते १ एप्रिल अंतिम रचना जाहीर करण्याचा कालावधी*💢 कर्क : कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल, विषय समजून प्रतिक्रिया द्या, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, कामाचे नियोजन करा. सिंह : पराक्रमी दिवस, कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल, इच्छापूर्ती होईल. Click:-  🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग

MB NEWS-परभणी जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक रत्नेश्वर रामपुरीचे उपसरपंच शरद गाजरे यांचे अकाली निधन

इमेज
  परभणी जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक रत्नेश्वर रामपुरीचे उपसरपंच शरद गाजरे यांचे अकाली निधन Click : दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा. पाथरी, प्रतिनिधी.....      तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरीचे उपसरपंच शरद गाजरे यांचे (दि.२२) रोजी रात्री अकाली निधन झाले.मृत्युसमयी ते ४८ वर्षे वयाचे होते.परभणी जिल्ह्यातील निष्ठावंत व कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.राजकीय, सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते.त्यांच्या अकाली निधनाने सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत. Click:-  💢 *नगर पालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; १० मार्च ते १ एप्रिल अंतिम रचना जाहीर करण्याचा कालावधी*💢       शरद सुधाकरराव गाजरे हे पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथील रहिवासी होते.शालेय जीवना पासूनच शिवसैनिक म्हणून त्यांनी काम सुरू केले. एक कडवा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.शिवसेनेच्या शिर्षस्थ नेतेमंडळीपासुन ते परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकात त्यांची ओळख होती.विविध सामाजिक, राजकीय कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते.प्रत्येक ठिकाणी अन्यायाविरुद्ध आक्रम

MB NEWS-केजच्या ग्रामीण रुग्णालया समोर अपघात; टेम्पोच्या धडकेत परळीतील रहिवासी दुचाकीस्वार ठार

इमेज
 केजच्या ग्रामीण रुग्णालया समोर अपघात; टेम्पोच्या धडकेत  परळीतील रहिवासी दुचाकीस्वार ठार Click : दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा. केज,एमबी न्युज वृत्तसेवा -       भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात केजच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवारी (दि.२२) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला. या आपघातात परळीतील रहिवासी दुचाकीस्वार ठार झाला आहे. Click:-  💢 *नगर पालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; १० मार्च ते १ एप्रिल अंतिम रचना जाहीर करण्याचा कालावधी*💢 Click:-  🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*     याबाबत प्राप्त अधिक माहितीनुसार, केज -अंबाजोगाई रोडवर सरकारी दवाखान्यापासून 200 मीटर अंतरावर मोटारसायकल व टेम्पोचा अपघात झाला.या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला.उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या आपघातात मयत झालेला व्यक्ती परळीतील पद्मावती गल