इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-हायवेवर सोयाबीन ने भरलेला ट्रक झाला नादुरुस्त; चोरट्यांनी मारला डल्ला

  हायवेवर सोयाबीन ने भरलेला ट्रक झाला नादुरुस्त; चोरट्यांनी मारला डल्ला

वाचा-🟥 *आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२२*  






 ⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !*


परळी वैजनाथ-
     परळी-गंगाखेड राज्यस्तरावर परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव जवळ उभ्या असलेल्या ट्रक मधून  सोयाबीनचे १५ पोते अज्ञात लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  ट्रक ड्रायव्हरच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

  परळी ग्रामीण पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री दोनच्या सुमारास दादाहरी वडगाव प्रवेशद्वार कमानीजवळ ट्रक क्र. एम.एच 04 एफ.जे 4339 यामध्ये खामगाव येथिल व्यापारी प्रमोद चांडक यांच्या मालकीचे 281 पोते सायाबीनचे घेउन परळी येथे येत असताना  रोडवर गाडी नादुरुस्त झाली.  

Click-🏵️ *प्रतिभावंत प्रसिद्ध गायक पं.यादवराज फड यांचा जन्मभूमीत गौरव*

रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास  3 ते 4 आज्ञात चोरटयाने  ट्रक मधील पाठिमागील दोरी कापून 15 पोते वजनी 12 क्व्टिल 40 किलो अंदाजे 90,000 रुपयाचे सोयाबीन पिकप मधे टाकुन चोरून नेले आहे. याप्रकरणी दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी ट्रक चालक दादाराव काशीराम वानखेडे रा. खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून गुरन 45/2022 कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास  पोलीस नाईक सुंदर केंद्रे हे करीत आहेत.

Click:*गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई*

 Click:🔸 *पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !* 

 🎇 हे देखील वाचा-पहा👇👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!