MB NEWS-बारावी परीक्षेच्या वेळापत्रका मध्ये अंशतः बदल

बारावी परीक्षेच्या वेळापत्रका मध्ये अंशतः बदल

मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला

---------- Click:वाचा- आजचे राशिभविष्य ----------











    Click:  ⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !* ⭕

पुणे -बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीच्या  परीक्षा  4 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र आता वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून बारावीचे 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर हे आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे.  वेळापत्रकातील  दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

बोर्डाने  जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. 5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे.  तर सात मार्चला होणारा मराठीचा पेपर हा सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारीला प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला चंदनापुरी घाटात मागच्या बाजूने ही आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका जळाल्याने हे दोन पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. पाच आणि सात मार्च या तारखेला जे पेपर होते त्यातील काही प्रश्नपत्रिका या जळून खाक झाल्या आहेत.  त्यामुळे बोर्डाने बैठक घेऊन या दोन विषयाचे पेपर पुढे ढकलले आहेत. 

Click:*गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई*

 *दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच*

Click:- ⭕ *इन्ष्टाग्रामवर अश्लील शब्दांत आक्षेपार्ह पोष्ट; शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

दहावी ( आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावर संभ्रम कायम होता. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला असून परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. 

Click:🔸 *पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !* 

Click:🔸वाचनिय, दर्जेदार व जीवनभाष्य...लेखक_ *प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड परळी वै.* _यांचे सिद्धहस्त लिखाण_ 🔸 *सुधारणा 'प्रथम पुरुषी' बनावी*🔸

 🎇 हे देखील वाचा-पहा👇👇
--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !