इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई

  गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई



 

आष्टी,एमबी न्युज वृत्तसेवा.....

      गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना सुरु करण्यात आला होता.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने याठिकाणी धाडसी कारवाई केली.यामध्ये साडेसहा लाखाचे मांस आणि वाहने मिळून 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.एकूण अकरा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे गाय आणि बैलाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केला.दौलावडगाव येथील खलील कुरेशी आणि दलील कुरेशी हे दोघे डोंगराच्या पायथ्याला पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना तयार करून गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली .अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारला.

Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

यावेळी आयशर टेम्पो क्रमांक MH 23 W 3983 पाहणी केली असता टेम्पोत व शेडमध्ये 40 जनावरांची कत्तल करून तयार केलेले मास पाच टन किमती 620000 टेम्पो किंमत 400000 व मुजरा साठी येणे जाण्यासाठी लागणारी टोयोटा कंपनीची ईटॉस कार क्रमांकMH 20 कस 8080 किमती 300000 असा एकूण 13 लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आले.

Click:- 💢 *नगर पालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; १० मार्च ते १ एप्रिल अंतिम रचना जाहीर करण्याचा कालावधी*💢

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

Click:- ⭕ *इन्ष्टाग्रामवर अश्लील शब्दांत आक्षेपार्ह पोष्ट; शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

Click:- 🟥 *चार हजार रुपये लाच स्वीकारली: परळी पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई*

   🎇 हे देखील वाचा-पहा👇👇
--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!