इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट ! *शिवजयंतीदिनी सामुदायिक विवाह सोहळ्यात माता-पित्यासह गौरव*

  पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !






           Click:वाचा- आजचे राशिभविष्य

*शिवजयंतीदिनी सामुदायिक विवाह सोहळ्यात माता-पित्यासह गौरव*

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

परळी (प्रतिनीधी)

 सामान्य शेतकर्याच्या मुलाने जिद्द व चिकाटीने अभ्यास करत सी ए परिक्षेत यश संपादन करत पदवी मिळविली.याबद्दल त्याचा शिवजयंती निमीत्त वत्सल मंगल कार्यालयात पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात माता- पित्यासह सत्कार करण्यात आला.

Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

 उखळी बु. जवळील पारधवाडी येथील श्रीपती भानुदास फड याने अत्यंत गरीबीतुन शिक्षण घेत सीए पदवी पुर्ण केली.गुरु-शिष्य स्मरण यात्रेच्या समारोपप्रसंगी दि.19 फेब्रुवारी रोजी वत्सल मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या सामुदायिक विवाहसोळ्याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.

Click:- ⭕ *इन्ष्टाग्रामवर अश्लील शब्दांत आक्षेपार्ह पोष्ट; शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

   बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथ सोळंके, रा.काॅ.बीड जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष रविद्र परदेशी, माजी नगरसेवक जालिंदर नाईकवाडे, नाथ प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष शंकर कापसे, अ.भा.वारकरी मंडळ मराठवाडा विभागीय अध्यक्ष  ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, महेंद्र रोडे यांनी हजारोंच्या साक्षीने फड यांचा माता पित्यासह गौरव करत पाठीवर कौतुकाची थाप ठेवली तसेच उपस्थितांनी फड यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Click:🔸वाचनिय, दर्जेदार व जीवनभाष्य...लेखक_ *प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड परळी वै.* _यांचे सिद्धहस्त लिखाण_ 🔸 *सुधारणा 'प्रथम पुरुषी' बनावी*🔸

 🎇 हे देखील वाचा-पहा👇👇
--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!