MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२४ फेब्रुवारी २०२२

  आजचे राशिभविष्य दि.२४ फेब्रुवारी २०२२




मेष : उष्णतेचे विकार होण्याची संभावना. प्रामाणिकपणा व नीतीमत्ता महत्त्वाची आहे. समयसूचकता वापरावी. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे.


Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

वृषभ : शत्रूवर मात कराल, आर्थिक प्रगती होईल, पदोन्नतीचे योग, जबाबदारी वाढेल, सज्जनांचा सहवास लाभेल, नोकरदारांसाठी आनंदी वार्ता.

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕


वृषभ : अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

Click:- 💢 *नगर पालिका प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; १० मार्च ते १ एप्रिल अंतिम रचना जाहीर करण्याचा कालावधी*💢


मिथुन : आपले, जवळचे सहकार्य करतील. नोकरीत पदोन्नतीचे योग. शत्रू पीडा कमी होईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.


कर्क : कामांच्या नियोजनाअभावी गती मंदावेल. केलेल्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील.

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*


सिंह : मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे मनोबल कमी होईल. जमीन, वास्तूसंबंधित कामांत अडचणी येतील. वाहने जपून चालवावीत.


Click:- ⭕ *इन्ष्टाग्रामवर अश्लील शब्दांत आक्षेपार्ह पोष्ट; शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल*


कन्या : प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल. प्रामाणिकपणा व साहस यशाच्या दिशेने घेऊन जाईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

तुळ : दंतरोग व सायनसचा त्रास होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील. वस्तू हरवण्याची शक्यता. वादविवादापासून दूर राहणे योग्य. संयम आवश्यक आहे.

Click:- 🟥 *चार हजार रुपये लाच स्वीकारली: परळी पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई*

वृश्चिक : कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे दिवस आनंददायी असेल. स्वभावात सकारात्मक बदल होतील.



धनु :वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. शारीरिक श्रम होतील. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.


मकर : कामाचा ध्यास व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.


कुंभ : सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कौटुंबिक ऐक्य प्रसन्नता देईल. गृहसौख्य उत्तम राहील.


मीन : आरोग्याच्या तक्रारी संभवतात. श्वसनासंबंधित विकार होण्याची शक्यता. नियमांचे पालन करावे. सरकारी कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील.

 🎇 हे देखील वाचा🎇
--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?