MB NEWS-बाजरीला पाणी द्यायला शेतात गेले अन् चोरट्यांनी घर फोडले

बाजरीला पाणी द्यायला शेतात गेले अन् चोरट्यांनी घर फोडले 

---------- Click:वाचा- आजचे राशिभविष्य ----------









Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

गेवराई-तालुक्यातील देवपिंपरी तांडा येथे सोमवारी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील जवळपास दोन लाख 67 हजाराचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरून नेला.  

    गेवराई शहर व ग्रामीण भागात चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दिनांक 22 सोमवार या दिवशी देवपिंपरी तांडा येथे फिर्यादी श्यामराव सिंग पवार हे घराला कुलूप लावून शेतात बाजरीला पाणी देण्यासाठी गेले असतात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट तोडून 76 ग्रॅम सोन्याचे दागिने किमती 2,66500 रुपयाचे व नगदी 1500 रुपये  असा एकूण 2,67000 रुपेयाची चोरी केली केली.  या प्रकरणी  कलम 457,380 भादंविप्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी  सपोनि संदीप काळे पुढील तपास करीत आहेत.

Click:*गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई*

 Click:🔸 *पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !* 

Click:🔸वाचनिय, दर्जेदार व जीवनभाष्य...लेखक_ *प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड परळी वै.* _यांचे सिद्धहस्त लिखाण_ 🔸 *सुधारणा 'प्रथम पुरुषी' बनावी*🔸

Click:- ⭕ *इन्ष्टाग्रामवर अश्लील शब्दांत आक्षेपार्ह पोष्ट; शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

 🎇 हे देखील वाचा-पहा👇👇
--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !