इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-नवाब मलिकांना झालेल्या अटकेचा परळी रा.काॅं.च्या वतीने जाहीर निषेध* *केंद्र सरकार ईडीच्या आडून जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

  *नवाब मलिकांना झालेल्या अटकेचा परळी रा.काॅं.च्या वतीने जाहीर निषेध*

---------- Click:वाचा- आजचे राशिभविष्य ----------









⭕ *खळबळजनक घटना: जीरेवाडी शिवारात वृद्ध बहिण -भावाची हत्या !*

*केंद्र सरकार ईडीच्या आडून जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही जाहीर निषेध केला आहे.केंद्र सरकार ईडीच्या आडून जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे  हे निषेधार्ह असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

Click 🕳️ परळी तालुक्यात अशी एक वाडी - इथे मोफत होते कटिंग दाढी !

⭕MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.⭕

Click:- 🌑 *जगविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत टोकवाडी येथे २६ रोजी नेत्ररोग तपासणी शिबिर*

           बुधवारी (23 फेब्रुवारी) ईडीने  नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.या अटकेच्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्व ठिकाणी निषेध केला जात आहे.परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या कारवाईचा तिव्र निषेध करण्यात आला आहे. भाजपचे केंद्रातील सरकार जाणिवपूर्वक अशा प्रकारच्या द्वेषाचे राजकारण करत आहे. सत्तेचा गैरवापर करून ईडी सारख्या संस्थाचा वापर लोकशाहीला घातक आहे.जाणिवपूर्वक द्वेषाचे राजकारण करत आहे  हे निषेधार्ह असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.

Click:*गोमांस विक्री करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी अवैध कत्तलखाना;पंकज कुमावत पथकाची धाडसी कारवाई*

 Click:🔸 *पारधवाडीच्या सामान्य शेतकर्याचा मुलगा बनला चार्टर्ड अकाऊंटंट !* 

Click:🔸वाचनिय, दर्जेदार व जीवनभाष्य...लेखक_ *प्रा.डॉ.राजकुमार किशनराव यल्लावाड परळी वै.* _यांचे सिद्धहस्त लिखाण_ 🔸 *सुधारणा 'प्रथम पुरुषी' बनावी*🔸

Click:- ⭕ *इन्ष्टाग्रामवर अश्लील शब्दांत आक्षेपार्ह पोष्ट; शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

 🎇 हे देखील वाचा-पहा👇👇
--------------------------🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑                     ---------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या