पोस्ट्स

MB NEWS-राज ठाकरे यांनी केले आवाहन..... यामागे कारणही तेवढच महत्त्वाचं

इमेज
  राज ठाकरे यांनी केले आवाहन..... यामागे कारणही तेवढच महत्त्वाचं मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. राज ठाकरे यांनी पुण्यातील आपल्या सभेचा उल्लेख करत मनसैनिकांना त्यांच्या शस्त्रक्रियेचे आठवण करून दिली. त्यांनी आपल्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचंही नमूद केलं. •  क्लिक करा व वाचा: 🟥 * अस्वस्थ कार्यकर्ता*🟥 _*प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न*_ राज ठाकरे म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आह

MB NEWS-अस्वस्थ कार्यकर्ता-संतप्त सवाल: मुंडे समर्थकांचे आत्मक्लेश आंदोलन

इमेज
  अस्वस्थ कार्यकर्ता-संतप्त सवाल: मुंडे समर्थकांचे आत्मक्लेश आंदोलन      • क्लिक करा व पहा: -🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ जालना........ भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना वारंवार उमेदवारी नाकारल्याने जालन्यात पंकजा मुंडे समर्थकांच्या वतीने रविवारी गांधी चमन येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंडे समर्थकांनी तब्बल 3 तास धरणे देत तोंड बडवून घेतले. तसेच यावेळी मुंडे समर्थकांनी हाताला काळ्या फिती बांधून भाजपचा निषेध केला. •  क्लिक करा व वाचा: 🟥 * अस्वस्थ कार्यकर्ता*🟥 _*प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न*_ डॉ. श्रीमंत मिसाळ म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी आपली पूर्ण हयात भाजपाला वाडी तांड्यापर्यंत पोहचवण्यात घालविली. आयुष्यभर त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांच्या दुर्दैवी अपघातानंतर पंकजा मुंडे यांनाही तोच संघर्ष करावा लागतो आहे. त्यांना मुद्दाम अनेक ठिकाणी अडविले जात आहे, असा समाजाचा आरोप आहे. त्य

MB NEWS- प्रासंगिक लेख: सत्यवानाचे प्राण साविञीने यमाच्या तावडीतून वाचवले ती पुण्यभूमी परळी वैद्यनाथ!

इमेज
  सत्यवानाचे प्राण साविञीने  यमाच्या तावडीतून वाचवले ती  पुण्यभूमी  परळी वैद्यनाथ!     जेष्ठ शुध्द पोर्णिमा म्हणजे  वटपोर्णिमा ,आपल्या पतीस दिर्घ आयुष्य लाभून हाच पती पुढचे सात जन्म मिळावा यासाठी देशभरातील महिला हा सण मोठ्या उत्साहात  साजरा करतात. परंतु यमाच्या तावडीतून आपल्या पतीचे प्राण वाचवणार्या सत्यवान-साविञी ची ही घटना कोठे घडली ही बाब अद्याप अनेकांना ज्ञात नाही. म्हणून वटपोर्णिमे  निमित्त परळी वैद्यनाथ पंचक्रोशीचे अभ्यासक तथा न.प. शिक्षण सभापती  गोपाळ आंधळे यांनी केलेला हा लेख प्रपंच.       सत्यवान-साविञी ची ही कथा महाभारतातील वनपर्वात युधिष्ठिर आणि मार्कंण्डेय ऋषी यांच्या संवादात आली आहे. यात साविञीची तुलना द्रौपदीशी करण्यात आली आहे. महेंद्र देशाचा राजा अश्वपती यास अनेक राण्यांशी विवाह करून सुद्धा संतानप्राप्ती होत नव्हती. तेंव्हा त्याने लोकमाता साविञीदेवीची उपासना केली. त्या उपासनेमुळे देवीने प्रसन्न होऊन  वर दिला. तिच्या वरामुळे राजाअश्वपतीस कन्या रत्न प्राप्त झाले. म्हणून त्या कन्येचे नाव पण साविञी असेच ठेवण्यात आले. सर्वगुण संपन्न कन्या उपवर झाल्यामुळे अश्वपती चिंताग्रस्त

MB NEWS-अस्वस्थ कार्यकर्ता: प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न

इमेज
अस्वस्थ कार्यकर्ता: प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न  • क्लिक करा व पहा: -🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._           विधान परिषदे उमेदवारी नाकारल्यामुळे  पंकजा मुंडे   यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मराठवाड्यातील विविध भागात अनेक ठिकाणी ही अस्वस्थता दिसून येत आहे. आज बीडमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नेते प्रवीण दरेकर आज बीड दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवत  घोषणाबाजी कली .प्रवीण दरेकर यांनी गाडीतून उतरून या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला.  • क्लिक करा व पहा: -🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._       विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज बीड-उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. आज सकाळच्या वेळी ते उस्मानाबादहून बीडच्या दिशेने निघाले होते. यादरम्यान पारगाव दरम्यान, दहा ते प

MB NEWS- न.पच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काॕग्रेसची आज महत्वपुर्ण बैठक

इमेज
 न.पच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काॕग्रेसची आज महत्वपुर्ण बैठक परळी (प्रतिनिधी) परळी नगर परिषदेच्या आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुक काॕग्रेस पक्ष पुर्ण ताकदीने लढवणार असुन निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी पुन्हा शहराध्यक्ष बहादुरभाई सक्रीय झाल्याने रविवारी शहर काॕग्रेसची महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन काॕग्रेस पक्षाच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी केले आहे. • क्लिक करा व पहा: -🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ परळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व काँग्रेस प्रेमी,युवक काँग्रेस, सर्व फ्रंट ,सर्व सेलचे पदाधिकारी यांना या बैठकीत बोलवण्यात आले आहे.नगर परिषद होणाऱ्या निवडणूकी बाबत विचारविमय,तसेच कार्यकर्त्यांचे अडी अडचणी बाबत चर्चा व निर्णयासाठी व पक्षाच्या पूढील वाटचाली संदर्भात ही बैठक बोलावली आहे.ही बैठक उद्या दि.12 जुन रोजी सकाळी ११ वां काँग्रेस कार्यलय येथे संपन्न होणार आहे.   तरी सर्वांनी वेळेवर

MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर , शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
  ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर , शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      शहरातील नावाजलेल्या लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर व शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शालेय समितीचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी यांनी केले आहे.              अंबेबेस, डॉ. टिंबे हॉस्पिटल शेजारी, हनुमान व्यायाम शाळेजवळ, परळी वैजनाथ. येथे रविवार, दिनांक १२ जून २०२२ रोजी  सायं. ५.०० वा.लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर व शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी वै. बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी हे राहणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके गुरूजी ,जेष्ठ पत्रकार श्रीकांत मांडे ,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख  डॉ. आनंद टिंबे,अनंत भातांगळे जेष्ठ पत्रक

MB NEWS-⬛ आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता

इमेज
⬛ आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता --------------------------  मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. मात्र शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले.  राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली. राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २

MB NEWS-गिरवली सेवा सहकारी सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय

इमेज
  गिरवली सेवा सहकारी सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलला धुळ चारत श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने मारली बाज अंबाजोगाई  । दिनांक ११।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने तालुक्यातील गिरवली सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.  राष्ट्रवादीच्या पॅनलला धुळ चारत पॅनलने सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली आहे.  पंकजाताई मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*    गिरवली सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती परंतू नुकत्याच जाहीर झालेल्या  निकालानंतर या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत सर्व जागांवर विजय मिळवला. विजयी उमेदवारांत सर्वश्री काशिराम आपेट, प्रतापराव आपेट, लक्ष्मण आपेट, सुधीर आपेट, संतोष

MB NEWS-महाविकास आघाडीची 10 मते फुटली

इमेज
  राज्यसभा निवडणूक : धनंजय महाडिक यांनी मैदान मारले; संजय पवार चितपट; शिवसेनेला धक्का  महाविकास आघाडीची 10 मते फुटली मुंबई :  उमेदवारांबरोबरच नेत्यांचीही धाकधुक वाढविणार्‍या राज्यसभेच्या चुरशीच्या लढतीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या आखाड्यात त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना चितपट करून अस्मान दाखविले. शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरविल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. Click:  •  🌑 महत्वाची माहिती जाणुन घ्या🌑 बारावीनंतरच्या विविध संधी,प्रवेश, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वपूर्ण वेबसाइट्स अपेक्षेप्रमाणे भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत व काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे निवडून आले. तब्बल 8 तासांच्या प्रदीर्घ नाट्यानंतर रात्री पावणेदोन वाजता मतमोजणी सुरू झाली.जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका अधिकृत प्रतिनिधीशिवाय इतरांना दाखविल्याचा आक्षेप भाजपने घेतला.     राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळल्यानंतर भाजपच्या नेत्यांन