MB NEWS-राज ठाकरे यांनी केले आवाहन..... यामागे कारणही तेवढच महत्त्वाचं

 राज ठाकरे यांनी केले आवाहन..... यामागे कारणही तेवढच महत्त्वाचं



मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. राज ठाकरे यांनी पुण्यातील आपल्या सभेचा उल्लेख करत मनसैनिकांना त्यांच्या शस्त्रक्रियेचे आठवण करून दिली. त्यांनी आपल्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचंही नमूद केलं.

• क्लिक करा व वाचा:🟥 *अस्वस्थ कार्यकर्ता*🟥 _*प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न*_

राज ठाकरे म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आहे. दरवर्षी तुम्ही सर्वजण प्रेमाने उत्साहाने मला भेटायला येतात. मी देखील आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावर बरं वाटतं.”

Click: *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

“मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही”

“असं असलं तरी यावर्षी १४ जूनला मला कोणालाच भेटता येणार नाही. कारण या गाठीभेटींमध्ये पुन्हा संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर शेवटी मी शस्त्रक्रिया किती पुढे ढकलायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

• क्लिक करा व पहा:-🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

“आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल आणि बरं वाटायला लागेल तेव्हा मी आपणा सर्वांना निश्चित भेटेन. त्यामुळे १४ जूनला आपण कोणीही घरी येऊ नये ही विनंती,” असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

या बातम्या देखील वाचा/पहा........

क्लिक करा व वाचा:-

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 ----------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!








या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार