परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर , शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

 ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर , शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     शहरातील नावाजलेल्या लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर व शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शालेय समितीचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी यांनी केले आहे.

    

        अंबेबेस, डॉ. टिंबे हॉस्पिटल शेजारी, हनुमान व्यायाम शाळेजवळ, परळी वैजनाथ. येथे रविवार, दिनांक १२ जून २०२२ रोजी  सायं. ५.०० वा.लावण्याई पब्लिक स्कूल स्थलांतर व शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी वै. बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी हे राहणार आहेत.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके गुरूजी ,जेष्ठ पत्रकार श्रीकांत मांडे ,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख  डॉ. आनंद टिंबे,अनंत भातांगळे जेष्ठ पत्रकार, बालरोग तज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे , नारायणदेव गोपनपाळे ,नाथ प्रतिष्ठाण सचिव नितीन कुलकर्णी , माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले ,माजी नगरसेवक प्रा. विनोद जगतकर ,माजी नगराध्यक्ष जाबेरखाँ पठाण , नगरसेवकअनिल आष्टेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

*आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

          तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळेच्या वतीने कार्याध्यक्ष मधुकरअप्पा गिरवलकर ,शालेय समिती अध्यक्ष अनंत कुलकर्णी , प्राचार्या अस्मिता गोरे ,पूजा बिडये, पदमा चांडक, हर्षदा परदेशी, कविता विधे, सुषमा देशमुख, किशन हले, शेख सर आदींनी केले आहे.

या बातम्या देखील वाचा/पहा........

क्लिक करा व वाचा:-

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 ----------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!


• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!