MB NEWS-गिरवली सेवा सहकारी सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय

 गिरवली सेवा सहकारी सोसायटी पंकजाताई मुंडेंच्या ताब्यात ; सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय

राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलला धुळ चारत श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने मारली बाज


अंबाजोगाई  । दिनांक ११। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने तालुक्यातील गिरवली सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.  राष्ट्रवादीच्या पॅनलला धुळ चारत पॅनलने सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली आहे.  पंकजाताई मुंडे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

*आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

   गिरवली सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती परंतू नुकत्याच जाहीर झालेल्या  निकालानंतर या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील श्री शितलदास जनसेवा शेतकरी विकास पॅनलने बाजी मारत सर्व जागांवर विजय मिळवला. विजयी उमेदवारांत सर्वश्री काशिराम आपेट, प्रतापराव आपेट, लक्ष्मण आपेट, सुधीर आपेट, संतोष आपेट, बाबु गिरवलकर, विजयकुमार गिरवलकर, राजकुमार बावणे, रंगनाथ जोगदंड, मिनाक्षीबाई आपेट, मिनाक्षीबाई निसाले, महादेव पाटणकर,हनुमंत खामकर यांचा समावेश आहे.

       पॅनलचे प्रमुख प्रतापराव आपेट आणि सर्व विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन  करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

••••

या बातम्या देखील वाचा/पहा........

क्लिक करा व वाचा:-

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 ----------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!


• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.







या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार