दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-अस्वस्थ कार्यकर्ता-संतप्त सवाल: मुंडे समर्थकांचे आत्मक्लेश आंदोलन

 अस्वस्थ कार्यकर्ता-संतप्त सवाल: मुंडे समर्थकांचे आत्मक्लेश आंदोलन

    

• क्लिक करा व पहा:-🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._








जालना........

भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना वारंवार उमेदवारी नाकारल्याने जालन्यात पंकजा मुंडे समर्थकांच्या वतीने रविवारी गांधी चमन येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंडे समर्थकांनी तब्बल 3 तास धरणे देत तोंड बडवून घेतले. तसेच यावेळी मुंडे समर्थकांनी हाताला काळ्या फिती बांधून भाजपचा निषेध केला.

• क्लिक करा व वाचा:🟥 *अस्वस्थ कार्यकर्ता*🟥 _*प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न*_

डॉ. श्रीमंत मिसाळ म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी आपली पूर्ण हयात भाजपाला वाडी तांड्यापर्यंत पोहचवण्यात घालविली. आयुष्यभर त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांच्या दुर्दैवी अपघातानंतर पंकजा मुंडे यांनाही तोच संघर्ष करावा लागतो आहे. त्यांना मुद्दाम अनेक ठिकाणी अडविले जात आहे, असा समाजाचा आरोप आहे. त्यांना डावलून कमी सक्षम व्यक्तींना संधी दिली जातेय आणि हे पुन्हा पुन्हा घडतेय. समाज गेल्या 40 वर्षांपासून नेहमी भाजपासोबत आहे. मात्र, असे दिसते की भाजप आमच्या समाजाच्या मुळावरच उठली आहे. यामुळे समाज फार अस्वस्थ झाला आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात समाज आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार असा इशाराही त्यांनी दिला.

Click: *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

माजी नगरसेवक गणेश घुगे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीकडून प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे जाणूनबुजून पंकजा मुंडे यांना डावलत आहेत. भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांची दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात समाज आक्रमक होत रस्त्यांवर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही, असे त्यांनी म्हटले.

•click:  बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप

यावेळी डॉ. श्रीमंत मिसाळ, नगरसेवक गणेश घुगे, गंगाधर वराडे , बाबासाहेब गिते, डॉ. राजीव डोईफोडे, विजयकुमार वाघ, संतोष जमधडे, ऍड. श्रीराम हुशे, महेंद्र अकोले,रवी कायंदे, बद्री वाघ, बाबासाहेब दराडे, कृष्णा दराडे, गंगाधर दराडे आदींसह पंकजा मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बातम्या देखील वाचा/पहा........

क्लिक करा व वाचा:-

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 ----------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!








या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*

• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....