MB NEWS-अस्वस्थ कार्यकर्ता: प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न

अस्वस्थ कार्यकर्ता: प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न 

• क्लिक करा व पहा:-🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._





       

  विधान परिषदे उमेदवारी नाकारल्यामुळे पंकजा मुंडे  यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मराठवाड्यातील विविध भागात अनेक ठिकाणी ही अस्वस्थता दिसून येत आहे. आज बीडमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नेते प्रवीण दरेकर आज बीड दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवत  घोषणाबाजी कली .प्रवीण दरेकर यांनी गाडीतून उतरून या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. 

• क्लिक करा व पहा:-🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

      विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज बीड-उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. आज सकाळच्या वेळी ते उस्मानाबादहून बीडच्या दिशेने निघाले होते. यादरम्यान पारगाव दरम्यान, दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. हे कार्यकर्ते पंकजाताईंसाठी घोषणा देत होते. मात्र दरेकरांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने पोलीसही तेथे दाखल झाले.  काही वेळाने प्रवीण दरेकरांचा ताफा दुसऱ्या रस्त्याने मार्गस्थ झाला.

*आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

          या बातम्या देखील वाचा/पहा........

क्लिक करा व वाचा:-

• *नुपूर शर्मा यांच्या कथित विवादास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ परळीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर*

 ----------------------------------------------------------

क्लिक करा व वाचा: • *शेत माझ्या नावावर करुन दे म्हणत आई-वडिलांना मारहाण*

क्लिक करा व वाचा• *खासगी शिकवणी चालकाची आत्महत्या*

क्लिक करा व वाचा:• *आता खुप झालं....म्हणत पंकजा मुंडे समर्थकाचा विष घेऊन आत्मघाताचा प्रयत्न*

क्लिक करा व वाचा: • *गर्भपात प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; बिंदुसरा धरणात आढळला मृतदेह*

क्लिक करा व वाचा:  • अन् पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत(Video)*

क्लिक करा व वाचा:  • *राज्यात यंदाही सरस ठरल्या मुलीचं !* • _*राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२*_

दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._


• विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून मदत


• बाळु फुले यांचा सामाजिक उपक्रम: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधवांना साड्या वाटप


• ५ हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी पकडला

*************************************

या बातम्या देखील वाचा/पहा........

• कार्यालयात येऊन सख्ख्या भावाने केला नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने खूनी हल्ला*

• " मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज " - संजय देशमुख*

• कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय

• क्लिक करा व वाचा: *जागतिक पर्यावरणदिनाच्या औचित्यावर आनंदधाम येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण*

• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!


• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !