मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS- न.पच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काॕग्रेसची आज महत्वपुर्ण बैठक

 न.पच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काॕग्रेसची आज महत्वपुर्ण बैठक



परळी (प्रतिनिधी)

परळी नगर परिषदेच्या आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुक काॕग्रेस पक्ष पुर्ण ताकदीने लढवणार असुन निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी पुन्हा शहराध्यक्ष बहादुरभाई सक्रीय झाल्याने रविवारी शहर काॕग्रेसची महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन काॕग्रेस पक्षाच्या सर्व आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी केले आहे.

• क्लिक करा व पहा:-🏵️ *अस्वस्थ कार्यकर्ता- संतप्त सवाल:*🏵️ _*प्रविण दरेकरांना बीडमध्ये दोनदा जावं लागलं रोषाला सामोरे.*_ _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

परळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व काँग्रेस प्रेमी,युवक काँग्रेस, सर्व फ्रंट ,सर्व सेलचे पदाधिकारी यांना या बैठकीत बोलवण्यात आले आहे.नगर परिषद होणाऱ्या निवडणूकी बाबत विचारविमय,तसेच कार्यकर्त्यांचे अडी अडचणी बाबत चर्चा व निर्णयासाठी व पक्षाच्या पूढील वाटचाली संदर्भात ही बैठक बोलावली आहे.ही बैठक उद्या दि.12 जुन रोजी सकाळी ११ वां काँग्रेस कार्यलय येथे संपन्न होणार आहे.

  तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून पक्षाच्या  धेयधोरणाच्या मोलाचे सहकार्य करावे असे आवाहन परळी शहर अध्यक्ष सय्यद हनीफ सय्यद करीम उर्फ बहादुर भाई यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....