पोस्ट्स

MB NEWS:श्री हनुमान व्यायाम शाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

इमेज
  श्री हनुमान व्यायाम शाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात  परळी वैजनाथ श्री हनुमान व्यायाम शाळेत आज हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. जुन्या गाव भागातील अंबेवेस येथील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या श्री हनुमान व्यायाम शाळेत आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवार दि 6 एप्रिल रोजी सकाळी 6.14 मिनिटांनी नरसिंग देशमुख यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली. व्यायाम शाळेच्या स्थापनेपासून हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतो. श्री हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी यावेळी बलोपासेनेचे महत्व सांगत तरुणांनी दैनंदिन व्यायाम न कंटाळता करावा व भौतिक वस्तूवर लक्ष देण्याऐवजी आपल्या अमूल्य शरीरावर लक्ष देण्याचे आवाहन केले.  Click:   *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_* यावेळी नारायणदेव गोपनपाळे, खके गुरुजी, डाबीकर सर, महादेवआप्पा फडकरी यांनी आपले विचार मांडले. 

MB NEWS:ढोल-ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी काढली लक्षवेधी मोटारसायकल रॅली

इमेज
  भाजप - शिवसेनेच्या  वतीने परळीत जल्लोषात पार पडली सावरकर गौरव यात्रा ढोल-ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी काढली लक्षवेधी मोटारसायकल रॅली परळी वैजनाथ।दिनांक ०६। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार शहरात आज भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा मोठया उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करत वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या मोटरसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.    राहूल गांधी व अन्य काँग्रेसी नेत्याकंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे, त्याला उत्तर म्हणून शहरात आज सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. आहे. सकाळी  छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात झाली. वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या या रॅलीत युतीच्या  कार्यकर्त्यांनी गळ्यात गमचा आणि डोक्यावर "मी  सावरकर" लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. Click:   *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुक

MB NEWS:परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत;सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही

इमेज
  ९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय? परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत;सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही परळी वैजनाथ: प्रतिनिधी...         राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदानाची घोषणा केली. त्यासंदर्भात बाजार समित्यांना पणन विभागाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश मिळाले. अनुदानासाठी शेतकऱ्यांना खटाटोप करावा लागणार आहे. कांदा म्हणून कांदा पीकपेरा सात-बारावर लावलेला नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी अनुदानाला मुकण्याची शक्यता आहे.           शासनाने प्रतिक्विंटल ३५० रुपये ज्याच्याकडे कांदा घातलेल्या पावत्या शेतकरी पात्र राहणार आहेत.  अनुदान जाहीर केलेय; पण त्यासाठी मेख मात्र पक्की ठेवलीय की सात-बारावर कांदा पीक पेरा नोंदणी सक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे कांदा पीकपेरा सात-बारावर लावलेला नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी अनुदानाला मुकण्याची शक्यता आहे.            शेतकऱ्यांकडून पीकांचा मुलांप्रमाणे सांभाळ केला जातो. त्याचप्रमाणे बळीराजा कांद्याला सांभाळून चांगला भाव मिळेल, या प्रतीक्षेत असत

MB NEWS:शंख, तुतारी, डमरु, झांज या मंगलवाद्यांच्या गजरात परळीत श्री हनुमान श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात

इमेज
  शंख, तुतारी, डमरु, झांज या मंगलवाद्यांच्या गजरात परळीत श्री हनुमान श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात   परळी वैजनाथ (संतोष जुजगर).....           शंख, तुतारी, डमरु, झांज या मंगलवाद्यांच्या गजरात परळी वैजनाथ शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. फुलांनी सजविलेली आकर्षक आरास, जन्मकाळ सोहळा हनुमान स्त्रोत अशा भक्तिपूर्ण वातावरणात श्री हनुमान जन्मोत्सव आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी मोठ्या भक्ती पूर्ण व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी भाविकांनी जय श्रीराम , बजरंग बली की जय असा जयघोष केला. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त परळी वैजनाथ शहरातील विविध श्री हनुमान मंदिरात रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईने मंदिरे सजली होती. दुपारनंतर झालेल्या महाप्रसाद वाटपाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. परळी वैजनाथ येथील श्री वेताळ मंदिर, श्री हरिहर तीर्थावरील मारुती मंदिर, पांढरीचा मळा येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, माणिकनगर भागातील श्री हनुमान मंदिर, कल्याणकारी हनुमान मंदिर, वन मारुती,  बाजीप्रभू नगर येथील श्री हनुमान मंदिर, मोंढा भागातील

MB NEWS: हनुमान प्रगटोत्सव : 🙏 || श्री हनुमान स्तुती || 🙏

इमेज
 .  || श्री हनुमान स्तुती ||   || महारुद्र अवतार हा सूर्यवंशी | || अनादिनाथ पूर्ण तारावयासी || || असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला | || नमस्कार माझा तया मारुतीला || १ || || तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे | || किती भाग्य वर्णू तया अंजनीचे || || तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला | || नमस्कार माझा तया मारुतीला || २ || || गिळायासी जाता तया भास्करासी | || तिथे राहु तो येउनी त्याजपासी || || तया चंडकीर्णा मारिता तो पळाला | || नमस्कार माझा तया मारुतीला || ३ || || खरा ब्रह्मचारी मनाते विचारी | || म्हणोनी तया भेटला रावणारी || || दयासागारू भक्तीने गौरविला | || नमस्कार माझा तया मारुतीला || ४ || || सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा | || धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा || || गिरी आणुनी शीघ्र तो उठविला | || नमस्कार माझा तया मारुतीला || ५ || || जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी | || समस्तांपुढे तापसी निर्विकारी || || नमू जावया लागी रे मोक्षपंथा | || नमस्कार माझा तुम्हा हनुमंता || ६ || || संकट कटै मिटै सब पीरा, !! || जो सुमिरै हनुमत बलबीरा !! || दीनदयाल बिरिदु सम्भारी !! || हरहु नाथ मम संकट भारी !!   🙏 राम सिया र

MB NEWS:सोनार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संघटकपदी परळीतील सुरेश टाक यांची निवड ; परळीत मित्र मंडळीकडून सत्कार

इमेज
  सोनार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संघटकपदी परळीतील सुरेश टाक यांची निवड ; परळीत मित्र मंडळीकडून सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व  क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व, परळीचे माजी उपनगराध्यक्ष. सुरेशराव सखाराम टाक यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या राज्य संघटकपदी निवड झाली आहे.त्याबद्दल प्रेम भक्ती साधना केंद्रात व मित्र मंडळीच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यानिवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. Click: *परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*              परळी वैजनाथ येथील लाड सोनार समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय,सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व,परळीचे मा.उपनगराध्यक्ष सुरेशराव सखाराम टाक यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार संघटनेच्या राज्य महासंघटक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणीक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांच्या नावाची शिफारस परिसरातील अनेक समाजबाधंवानी संघटनेचे सं

MB NEWS:१८ जणांवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल

इमेज
  पोलिसांनी केले मोटार सायकल चोरांचे रॅकेट उघड; १८ मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात पाच आरोपी ताब्यात तर मुख्य आरोपी फरार १८ जणांवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केज प्रतिनिधी :- केज पोलिसांनी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार सायकली चोरून त्याची विल्हेवाट लावनारे आणि सुट्टे भाग दुसऱ्या गाड्याना वापणारे एक मोठे रॅकेट ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून १८ मोटारसायकली व मोटार वरील तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीने संगनमत करून चोरीच्या वाहनाचे स्पेअर पार्ट वेगवेगळे करून मोटार सायकलला बसवुन तसेच लिलावा व्दारे घेतलेल्या मोटार सायकलचे सामान करारनामा करून देवुन देखील लोकसेवकाने घालुन दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लघंन करून स्क्रॅप इंजिन इतर मोटार सायकलला बसवुन, विक्री करून, लिलावा मधील घेतलेले मोटार सायकलचे सर्व सामान विकी साठी अप्रमाणीकपणे ठेवुन फसवणुक केलेली आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. Click: *परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा* या बाबतची माहिती अशी की, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना अशी माहिती मिळाली की, केज तालुक्यातील बनकरंजा येथील गणेश रामेश्वर गि

MB NEWS:महावितरणचे दोन लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  महावितरणचे दोन लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात माजलगाव : येथे आज बुधवारी ( दि. ५ ) रोजी येथील महावितरणचे दोन कर्मचारी १३ हजारांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (   ACB   ) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे माजलगावात एकच खळबळ उडाली आहे. Click: *परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा* तक्रारदाराच्या घरी वीज मीटर बदलून देण्यासाठी रामा बन्सीधर लोखंडे कनिष्ठ लिपिक, महावितरण उपविभाग माजलगाव, ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ कनिष्ठ सहाय्यक या दोघांनी पंचासमक्ष तक्रारदाला ४० हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १३ हजार घेण्याचे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (  ACB  ) कडे तक्रार दाखल केली. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी सहकार्यांसह माजलगावात लाचेचा सापळा लावला. यावेळी १३ हजार लाच स्वीकारताना ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ यास रंगेहाथ पकडले.  Click: ● *सामुहिक हनुमान चालीसा पठण |मोठ्या संख्येने सहभागी व्हा.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._ --------------------------------------------------- Click:  *सिमेंट फॅक्ट

MB NEWS:चाहत्यांचे प्रेम: ॲड.जीवनराव देशमुख यांचा सत्कार

इमेज
चाहत्यांचे प्रेम: ॲड.जीवनराव देशमुख यांचा सत्कार  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  ॲड.जीवनराव देशमुख यांचा  "ॲड.जीवनराव देशमुख  मित्र मंडळ" च्या वतीने "हृदय सत्कार" संपन्न         येथील जेष्ठ विधिज्ञ ॲड. जीवनराव देशमुख यांच्या डोळ्यावर अवघड अशी शस्त्रक्रिया नुकतीच पुणे येथील खासगी रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली त्या निमित्ताने परळी येथील त्यांच्या चाहता वर्गाने त्यांचा हृदय सत्कार केला. Click: *परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*       यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्व्यक श्री.अमित घाडगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर सरचिटणीस अनंत  इंगळे, नगर सेवक महादेव रोडे, भाऊ मोरे ,एम एस चव्हाण सर, अनिलराव चव्हाण, श्रीनिवास देशमुक यांच्या सह ॲड. जीवनरावं देशमुख यांचे असंख्य चाहते उपस्थित होते. Click: ● *सामुहिक हनुमान चालीसा पठण |मोठ्या संख्येने सहभागी व्हा.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._ --------------------------------------------------- Click:  *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू Click: ● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या तत्परतेला रहिवाशांनी केला सॅल्यूट !

इमेज
  परळीतील अमर मैदानाने घेतला मोकळा श्वास ; कचऱ्याचे ढीग पालिकेने अखेर हटवले पंकजाताई मुंडे यांच्या तत्परतेला रहिवाशांनी केला सॅल्यूट ! *जनतेच्या समस्या सोडवणं माझं कर्तव्यच ; ते पार पाडतच राहील - पंकजाताई मुंडे* परळी वैजनाथ ।दिनांक ०५। शहराच्या बाजीप्रभू नगर आणि पंचवटीनगर परिसरात असणाऱ्या अमर मैदानाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. मैदानातील कचऱ्याचे ढीग पालिकेने हटवल्याने परिसर दुर्गंधीमुक्त झाला आहे. याकामी जनतेची बाजू घेऊन पालिकेला फैलावर घेणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या तत्परतेला रहिवाशांनी सॅल्यूट करत त्यांचे आभार मानले आहेत.  Click: *परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*    गेल्या काही महिन्यांपासून अमर मैदानावर कचऱ्याचे मोठ मोठे ढीग जमा झाले होते. शहराच्या वेगवेगळ्या भागातील कचरा याठिकाणी आणून टाकला जात असल्याने रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता, त्यांचे आरोग्य देखील यामुळे धोक्यात आले होते. अनेक वेळा सांगूनही पालिका रहिवाशांना दाद देत नव्हती. शेवटी कंटाळून या भागातील रहिवाशांनी विशेषतः महिलांनी एकत्र येऊन नगरसेविका उमाताई समशेट