प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS: हनुमान प्रगटोत्सव : 🙏 || श्री हनुमान स्तुती || 🙏

 .  || श्री हनुमान स्तुती ||  


|| महारुद्र अवतार हा सूर्यवंशी |

|| अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||

|| असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |

|| नमस्कार माझा तया मारुतीला || १ ||


|| तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे |

|| किती भाग्य वर्णू तया अंजनीचे ||

|| तिच्या भक्तीलागी असा जन्म झाला |

|| नमस्कार माझा तया मारुतीला || २ ||


|| गिळायासी जाता तया भास्करासी |

|| तिथे राहु तो येउनी त्याजपासी ||

|| तया चंडकीर्णा मारिता तो पळाला |

|| नमस्कार माझा तया मारुतीला || ३ ||


|| खरा ब्रह्मचारी मनाते विचारी |

|| म्हणोनी तया भेटला रावणारी ||

|| दयासागारू भक्तीने गौरविला |

|| नमस्कार माझा तया मारुतीला || ४ ||


|| सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा |

|| धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा ||

|| गिरी आणुनी शीघ्र तो उठविला |

|| नमस्कार माझा तया मारुतीला || ५ ||


|| जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी |

|| समस्तांपुढे तापसी निर्विकारी ||

|| नमू जावया लागी रे मोक्षपंथा |

|| नमस्कार माझा तुम्हा हनुमंता || ६ ||


|| संकट कटै मिटै सब पीरा, !!

|| जो सुमिरै हनुमत बलबीरा !!

|| दीनदयाल बिरिदु सम्भारी !!

|| हरहु नाथ मम संकट भारी !!


  🙏 राम सिया राम सिया राम 

------------------------------------------------


● *सामुहिक हनुमान चालीसा पठण |मोठ्या संख्येने सहभागी व्हा.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._


Click:*परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*

---------------------------------------------------








Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या