MB NEWS:श्री हनुमान व्यायाम शाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

 श्री हनुमान व्यायाम शाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात 


परळी वैजनाथ

श्री हनुमान व्यायाम शाळेत आज हनुमान जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.

जुन्या गाव भागातील अंबेवेस येथील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या श्री हनुमान व्यायाम शाळेत आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवार दि 6 एप्रिल रोजी सकाळी 6.14 मिनिटांनी नरसिंग देशमुख यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली. व्यायाम शाळेच्या स्थापनेपासून हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतो. श्री हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी यावेळी बलोपासेनेचे महत्व सांगत तरुणांनी दैनंदिन व्यायाम न कंटाळता करावा व भौतिक वस्तूवर लक्ष देण्याऐवजी आपल्या अमूल्य शरीरावर लक्ष देण्याचे आवाहन केले. 


Click:  *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*


यावेळी नारायणदेव गोपनपाळे, खके गुरुजी, डाबीकर सर, महादेवआप्पा फडकरी यांनी आपले विचार मांडले. 

यावेळी प्रमुख उपस्थिती केशव माळी, चंद्रकांतअप्पा समशेट्टी, त्रिंबकआप्पा काटकर, भातांगळे गुरुजी, प्रभआप्पा साखरे, महात्मा हात्ते, चुंबळकर सर, शिवाप्पा काळे, माणिक नाईकवाडे, अविनाश जोशी, विकास हालगे, दयानंद स्वामी, बाळू आर्वीकर, डिगांबर नागराळे, यश पिंपळे, विक्रम स्वामी, प्रमोद डाके, मयुर ईटके, दयासागर पुजारी, आदित्य नागराळे, सागर कुकडे, गौरी नागराळे आदी उपस्थित होते.यावेळी हनुमान व्यायाम शाळेचे आजी माजी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------------


● *सामुहिक हनुमान चालीसा पठण |मोठ्या संख्येने सहभागी व्हा.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._


Click:*परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*

---------------------------------------------------








Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार