MB NEWS:ढोल-ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी काढली लक्षवेधी मोटारसायकल रॅली

 भाजप - शिवसेनेच्या  वतीने परळीत जल्लोषात पार पडली सावरकर गौरव यात्रा

ढोल-ताशांच्या निनादात कार्यकर्त्यांनी काढली लक्षवेधी मोटारसायकल रॅली


परळी वैजनाथ।दिनांक ०६।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार शहरात आज भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा मोठया उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करत वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या मोटरसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 


  राहूल गांधी व अन्य काँग्रेसी नेत्याकंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे, त्याला उत्तर म्हणून शहरात आज सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. आहे. सकाळी  छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात झाली. वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या या रॅलीत युतीच्या  कार्यकर्त्यांनी गळ्यात गमचा आणि डोक्यावर "मी  सावरकर" लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.


Click:  *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*


 रॅली दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करत  ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघून बस स्टँड रोड - एक मिनार चौक - अग्रवाल लाॅज - स्टेशन रोड- रामपालजी लोहिया यांचे दुकानाचे काॅर्नर - सुभाष चौक - रोडे चौक - राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे श्री हनुमान मंदिर (मोंढा मार्केट) येथे रॅलीचा समारोप महा आरतीने करण्यात आला. भाजप-शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व आघाड्यांचे प्रमुख, संस्थांचे पदाधिकारी तसेच सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी होता. 

••••

------------------------------------------------


● *सामुहिक हनुमान चालीसा पठण |मोठ्या संख्येने सहभागी व्हा.* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._


Click:*परळीत उद्या भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा*

---------------------------------------------------








Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार