पोस्ट्स

MB NEWS:जोशीज् क्रिकेट अकॅडमी चा राम मस्के जिल्हास्तरीय निवड सामने खेळण्यासाठी कोल्हापूरला रवाना

इमेज
  जोशीज् क्रिकेट अकॅडमी चा राम मस्के जिल्हास्तरीय निवड सामने खेळण्यासाठी कोल्हापूरला रवाना परळी (प्रतिनिधी)...     महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत 10 एप्रिल पासून होत असलेल्या फ गटात असलेल्या बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन 19 वर्षीय संघात परळी येथील व्यंकट जोशी सर संचलित तथा मराठवाडा पातळीवर नावलौकिक असणाऱ्या जोशीज क्रिकेट अकॅडमीचा राम संजय मस्के याची निवड झाली असून सामने खेळण्यासाठी 10 एप्रिल रोजी कोल्हापूरकडे रवाना झाला.    एकूण 48 संघाचा सहभाग असलेल्या 2 दिवसीय लीग सामन्यात फ गटात असलेल्या बीड संघास डेक्कन जिमखाना,सिधुदुर्ग,पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन,झोरास्ट्रेन आणि सि डी ए संघांचे आवाहन असणार आहे. राम मस्के यास सहकारी म्हणून सचिन संजय धस यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. सध्या सचिन धस हा एक राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी खेळाडू असून त्याला येणाऱ्या 2024-U-19 वर्ल्ड कप चा दावेदार मानला जातो. राम मस्के गेली 5 वर्षांपासून परळीतील नावाजलेल्या जोशीज क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेटचे धडे गिरवतो. याशिवाय अकॅडमी कडून खेळताना राम विकेट कीपर बॅट्समन असून कीपिंग मध्ये 25 कॉट बिहाईंड-44 स्टॅम्

MB NEWS:पंकजा मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने सत्कार

इमेज
  पंकजा मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने सत्कार   परळी (प्रतिनिधी):-  भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा दीनदयाळ बँकेच्या मार्गदर्शक पंकजाताई मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ देऊन हृदय सत्कार करण्यात आला. कुकडे परिवारासोबत पूर्वी पासूनच कौटुंबिक ऋणानुबंध आहेत  या पुढे ते वृध्दिंगत होतील. संजय कुकडे यांनी दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ.विवेक दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे असे हि पंकजाताई मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या . या सत्कार सोहळ्यात आपले विचार मांडतांना डॉ.विवेक दंडे म्हणाले की पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ बँक प्रगती शिखरावर आहे असे सांगत सामाजिक क्षेत्रात हिरारीने भाग घेणारे संजय कुकडे यांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करणार असल्याचे डॉ.दंडे म्हणाले. येथील यशश्री निवासस्थानी झालेल्या या कौटुंबिक सत्कार सोहळ्यास दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ.विवेक दंडे, संचालक राजाभाऊ दहिवाळ, डॉ.हरिश्चंद्र वंगे, मनोज जब्दे, संजय कुकडे, सौ.अनिता कुकडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

MB NEWS:ताकद, नियत आहे म्हणूनच आपण सर्व रिंगणात ; अफवा, अमिषांना बळी पडू नका

इमेज
  इमान राखून स्वाभिमानानं लढण्याची तयारी ठेवा पंकजाताई मुंडे यांनी साधला परळी बाजार समितीच्या मतदारांशी संवाद परळी वैजनाथ । दिनांक१०। परळी बाजार समितीची निवडणुक प्रत्येकाने स्वतःची निवडणूक समजून लढायची आहे. ताकद आणि नियत असल्यामुळेच आपण सर्व रिंगणात उतरलो आहोत, तथापि, तुम्हाला इमान सांभाळून  स्वाभिमानाने लढण्याची तयारी ठेवावी लागेल. परिस्थिती आपल्या बाजूने आहे, मला तुमची काळजी आहे. अफवा, अमिषाला बळी पडू नका, जीव ओतून काम करा अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना कानमंत्र दिला.    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. एन एच काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ही मतदार  संवाद बैठक मोठया उत्साहात पार पडली.  पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, प्रत्येक निवडणुकीत हार-जीत असते. राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही. तुम्ही एकदा गमावून बघितलं आहे, त्याचा परिणाम मतदारसंघाच्या, जिल्हयाच्या आणि राज्याच्या राजकारणावर झालेला देखील पाहिला आहे.  पण आता त

MB NEWS:स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपीक ३७ हजारांची लाच स्वीकारताना सापडला

इमेज
  स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपीक  ३७ हजारांची लाच स्वीकारताना सापडला अंबाजोगाई (प्रतिनिधी)-- अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता कार्यालयातील एक कर्मचारी (लिपीक) ३७ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडला असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी आस्थापना विभागात काम करणारा कर्मचारी अशोक नाईकवाडे यास ३७ हजार रुपयांची लाच स्विकारताना बीड येथील लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावरील हॉटेल आशियाना येथे रंगेहाथ पकडले असल्याची मिहिती मिळते आहे. सदरील घटनेला अधिष्ठाता कार्यालयातुन दुजोरा मिळाला असून अशोक नाईकवाडे यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळते आहे. Click: ■ ९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय? ● _परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_      या संदर्भात ल

MB NEWS:सोमवंशी आर्य क्षत्रिय निवासी भवनसाठी पंधरा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द

इमेज
सोमवंशी आर्य क्षत्रिय निवासी भवनसाठी पंधरा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द  परळी वैजनाथ/संजय क्षिरसागर..... सोमवंशी आर्य क्षत्रिय प्रादेशिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मोहनराव पिंपळे साहेब यांनी आपली कुलदैवत कर्नाटक स्थित आई निमिशंभा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या समाज बांधवांना राहण्यासाठी निवासी भवन करिता काल आपल्या सो आ क्ष समाज कर्नाटक राज्याचे अध्यक्ष गोपाळकृष्ण धापटे आणि कार्याध्यक्ष श्रीनिवासजी पेठकर साहेबांना-1500000 ,(पंधरा लक्ष रुपये) चा धनादेश सुपूर्द करतांना सोबत पुणे समाजाचे अध्यक्ष श्री मोहनराव आहेर, सचिव श्री किशोरजी कांबळे, कल्याण समाज कार्याध्यक्ष श्री शामरावजी चव्हाण, प्रादेशिक संस्थेचे सचिव श्री इंदजीतजी डोंगरे, कल्याण समाज उपाध्यक्ष श्री. संजयजी ओतुरकर, नवीन वांद्रेकर, यांच्या सह कैलास गवळी दिसत आहेत. Click: ■ ९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय? ● _परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_ -------------------------------------------- Click:  *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू Click: ● सभासद,ग्राहक,ठेवी

MB NEWS:बनफशा शेख हिने ठेवला पहिला रोजा

इमेज
  बनफशा शेख हिने ठेवला पहिला रोजा परळी (प्रतिनिधी):..... बनफशा युनूस शेख हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रविवारी (दि.९ एप्रिल) पुर्ण केला. सद्या रमजानचा पवित्र  महिना सुरू आहे. इस्लाम धर्मात रोजा हा विशेष विधी मानला जातो.   Click: ■ ९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय? ● _परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_ बनफशा शेख हिने वयाच्या नवव्या वर्षी जीवनातील पहिला रोजा ठेवला. उन्हाची प्रचंड तीव्रता असताना बनफशा शेख हिने आत्मविश्वास व श्रद्धेने  पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्यातील रोजा ठेवण्यास सुरूवात केली आहे.  कमी वयात रोजा ठेवल्याने तिचे कौतुक होत असून कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे. -------------------------------------------- Click:  *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू Click: ● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण Video news  Advertise   Video news  हे देखील वाचा:- Click: ● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांन

MB NEWS:भागवताचार्य हभप श्री जगदीश महाराज सोनवणे यांची टाळ मृदंगाच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक

इमेज
  भागवताचार्य हभप श्री जगदीश महाराज सोनवणे यांची टाळ मृदंगाच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक   मौजे धसवाडी ता. अंबाजोगाई जिल्हा बीड येथील अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा निमित्ताने सप्ताहाच्या सांगता दिवशी काल्याच्या प्रसंगी व  श्रीमद् भागवत कथेची सांगता निमित्ताने सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे यांची टाळ मृदंगाच्या गजरामध्ये घोड्यावरून वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली व महाराजांचे जंगी स्वागत केले. Click: ■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*  हभप सोनवणे महाराज यांच्या मधुर वाणीतून अप्रतिम गायन शैलीने व वेगवेगळ्या उदाहरणाने भागवत कथा सांगण्याची विशेष शैली सध्या प्रत्येक गावागावांमध्ये भाविकांच्या तरुण बांधवांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असताना दिसून येत आहे व अशा पद्धतीने महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातही नावलौकिक वाढलेला दिसतो आहे. हभप सोनवणे महाराजांच्या कीर्तनाला व भागवत कथेला हजारोंची गर्द

MB NEWS:माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या निवासस्थानी रोजा इफ्तारी संपन्न

इमेज
  माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या निवासस्थानी रोजा इफ्तारी संपन्न परळी/प्रतिनिधी माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी आज शनिवार दि.8 एप्रिल रोजी माणिकनगर येथे रोजा इफ्तारी कार्यक्रमाचे आयोजन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सर्वधर्मीय नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Click: ■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_* पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विठ्ठल दंदे यांच्या वतीने आज शनिवार दि.8 एप्रिल रोजी रोजा इफ्तारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी विठ्ठल दंदे यांनी उपस्थितांचे गळाभेट घेत स्वागत केले. या प्रसंगी परळी शहरातील विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी,तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल नागरीकांनी विठ्ठल दंदे यांचे आभार व्यक्त केले. -------------------------------------------- Click:  *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू Click: ● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्व

MB NEWS:शासनाने बळीराजाच्या पाठिशी उभा राहण्याची नितांत गरज

इमेज
  अवकाळीनंतर आता गारपिटीचं संकट ; शासनानं शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी - पंकजा मुंडे यांची मागणी शासनाने बळीराजाच्या पाठिशी  उभा राहण्याची नितांत गरज बीड ।दिनांक ०९ । अवकाळी पावसानंतर जिल्हयातील शेतकऱ्यांवर आता गारपिटीचं संकट आलं आहे, शनिवारी गारपीटीच्या तडाख्याने पिके आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाने हे नुकसान लक्षात घेऊन तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. अशा संकटात शेतकऱ्यांच्या पाठिमागे उभा राहण्याची नितांत गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Click: ■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*    गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे फोटो ट्विट करत पंकजाताई मुंडे यांनी  नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.बीड जिल्हयाला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. बीड, शिरूर, पाटोदा, केज सह अनेक भागात यामुळे शेतातील गहू, ज्वारी पिकांचे तसेच चिकू, आंबा आदी फळबागांचे  मोठया प्रमाणात

MB NEWS:आवकाळी गारपीट : विज पडून गाय व बैल दगावले

इमेज
  आवकाळी गारपीट :  विज पडून गाय व बैल दगावले केज :- केज तालुक्यात आज दुपारी ३:०० वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली तर देवगाव आणि मांगवडगाव येथे दोन ठिकाणी वीज पडून गाय व बैल दगावले आहेत. Click: ■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_* दि. ८ एप्रिल रोजी दुपारी २:३० ते ३:३० वा सुमारास केज तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह अवकाळी पाऊस पडला. केज तालुक्यातील नांदूरघाट, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळवारा आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. या गारपिटीने आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे बैल दगावला तसेच मांगवडगाव येथेही वीज पडून दत्तू मुळूक गाय दगावली आहे. ------------------------------------------

MB NEWS:परळीच्या रेल्वे स्थानकावर सापडलेल्या 'तिला' अडीच वर्षानंतर भेटली माय!

इमेज
  परळीच्या रेल्वे स्थानकावर सापडलेल्या 'तिला' अडीच वर्षानंतर भेटली माय! बीड : परळी रेल्वे स्थानकावर सापडलेल्या एक वर्षाच्या छोट्या बाळाची आणि त्याच्या आईची अडीच वर्षानंतर भेट झाली. आर्वी येथील शांतिवन आणि ठाण्याचे श्रद्धा फाउंडेशन या संस्थांच्या पुढाकारामुळे हा भावनिक योग जुळून आला. जेव्हा तेलंगणातील मुळ रहिवाशी असलेल्या या माय-लेकीची भेट झाली, तेव्हाचे चित्र पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. बीड बालकल्याण समितीत हा सोहळा संपन्न झाला. Click: ■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_* अडीच वर्षांपूर्वी परळी रेल्वे स्थानावर एक वर्षाचे बाळ काही सामाजिक कार्यकर्त्यांना सापडले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर डॉ. शालिनी कराड यांनी या बाळाची तपासणी करून बाळाच्या आईचा शोध घेण्यास पोलिसांना मदत केली. तेव्हा रेल्वे स्थानकावर फिरणारी एक मनोरुग्ण महिला या बाळाची आई असल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हा डॉ. कराड यांनी शांतीवनचे संस्थापक दीपक नागरगोजे या

MB NEWS:पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा

इमेज
 स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊ : सहकार मंत्री अतुल सावे   पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा  छत्रपती संभाजीनगर : पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी यांचे जीवन व पत्रकारिता आदर्श असुन मराठवाड्याच्या विकासात त्यांचे योगदान अनमोल आहे.त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार  अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने पत्रकार प्रबोधिनी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ, यासाठी बीड  जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देऊ,असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी  दिले.तर पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे बैठक लावुन पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली. Click: ■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_* छत्रपती संभाजी नगर येथे, शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लेखणीद्वारे सर्वसामान्यांच्या व्यथा मांडत, त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांना  प

MB NEWS:संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख यांनी वाढदिवस साजरा न करता जपली सामाजिक बांधिलकी

इमेज
  सह्याद्री मराठी पत्रकार संघ केजच्या वतीने पैठणच्या चौधरी कुटुंबियांना आर्थिक मदत संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख यांनी वाढदिवस साजरा न करता जपली सामाजिक बांधिलकी केज/ प्रतिनिधी केज तालुक्यातील पैठण (सा)  येथील चौधरी कुटुंबीयांवर काळाचा घाला पडला  आणि चौधरी कुटुंबीयावर अनोखी संकट ओढावले. या संकटातून सावरण्यासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी काही ना काही या कुटुंबियांना आधार म्हणून सांत्वन तर  केलेच परंतु काहींनी यांना  मदत म्हणून आर्थिक आधार दिला. Click: ■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_* अशाच प्रकारे  पत्रकारांच्या व भुमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी हे ब्रिद हाती घेऊन व सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात कायम कटिबध्द राहण्याचा संकल्प करुन केज  तालुक्यातील पत्रकारांनी स्थापन केलेल्या  सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख हे कायम  सामाजिक बांधिलकीसाठी सदैव तत्पर असतात नुकताच  यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले. अध्यक्ष यांनी आपल्या