MB NEWS:भागवताचार्य हभप श्री जगदीश महाराज सोनवणे यांची टाळ मृदंगाच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक

 भागवताचार्य हभप श्री जगदीश महाराज सोनवणे यांची टाळ मृदंगाच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक 






मौजे धसवाडी ता. अंबाजोगाई जिल्हा बीड येथील अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा निमित्ताने सप्ताहाच्या सांगता दिवशी काल्याच्या प्रसंगी व  श्रीमद् भागवत कथेची सांगता निमित्ताने सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे यांची टाळ मृदंगाच्या गजरामध्ये घोड्यावरून वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली व महाराजांचे जंगी स्वागत केले.


Click:■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*



 हभप सोनवणे महाराज यांच्या मधुर वाणीतून अप्रतिम गायन शैलीने व वेगवेगळ्या उदाहरणाने भागवत कथा सांगण्याची विशेष शैली सध्या प्रत्येक गावागावांमध्ये भाविकांच्या तरुण बांधवांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असताना दिसून येत आहे व अशा पद्धतीने महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातही नावलौकिक वाढलेला दिसतो आहे. हभप सोनवणे महाराजांच्या कीर्तनाला व भागवत कथेला हजारोंची गर्दी ही दिसून येत आहे प्रत्येक तालुक्यामध्ये महाराजांच्या कीर्तनासाठी तरुण वर्ग आवर्जून कीर्तनासाठी उपस्थित राहत आहे. अशा पद्धतीने मौजे धसवाडी ता अंबाजोगाई येथील  संपूर्ण गावकरी व तरुण मंडळ अतिशय मंत्रमुग्ध झाले व संपूर्ण ग्रामस्थ मंडळींनी ह भ प सोनवणे महाराज यांची  टाळ मृदंगाच्या गजरात घोड्यावरून अतिशय जल्लोषात भव्यदिव्य मिरवणूक काढून अप्रतिम स्वागत केले.


--------------------------------------------












Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार