MB NEWS:सोमवंशी आर्य क्षत्रिय निवासी भवनसाठी पंधरा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द

सोमवंशी आर्य क्षत्रिय निवासी भवनसाठी पंधरा लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द 



परळी वैजनाथ/संजय क्षिरसागर.....

सोमवंशी आर्य क्षत्रिय प्रादेशिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मोहनराव पिंपळे साहेब यांनी आपली कुलदैवत कर्नाटक स्थित आई निमिशंभा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या समाज बांधवांना राहण्यासाठी निवासी भवन करिता काल आपल्या सो आ क्ष समाज कर्नाटक राज्याचे अध्यक्ष गोपाळकृष्ण धापटे आणि कार्याध्यक्ष श्रीनिवासजी पेठकर साहेबांना-1500000 ,(पंधरा लक्ष रुपये) चा धनादेश सुपूर्द करतांना सोबत पुणे समाजाचे अध्यक्ष श्री मोहनराव आहेर, सचिव श्री किशोरजी कांबळे, कल्याण समाज कार्याध्यक्ष श्री शामरावजी चव्हाण, प्रादेशिक संस्थेचे सचिव श्री इंदजीतजी डोंगरे, कल्याण समाज उपाध्यक्ष श्री. संजयजी ओतुरकर, नवीन वांद्रेकर, यांच्या सह कैलास गवळी दिसत आहेत.

Click:■ ९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय? ● _परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_


--------------------------------------------












Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !