MB NEWS:ग्रामपंचायत निवडणूक: परळीत तीन फेऱ्यात मतमोजणी

 ग्रामपंचायत निवडणूक: परळीत तीन फेऱ्यात मतमोजणी


परळी वै तालुक्यातील ग्रामपंचायत फेरीनिहाय तीन फेऱ्यात मतमोजणी  होणार आहे.उदया सकाळी 10 वा प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात होईल.
1)पहील्या फेरीत एकूण-29 टेबलवर 28 ग्रामपंचायत ची मतमोजणी होईल.
2)दुस-या फेरीत एकूण-29टेबलवर 29ग्रामपंचायत ची मतमोजणी होईल.
3)तिस-या फेरीत एकूण -19 टेबलवर 19 ग्रामपंचायत ची मतमोजणी होईल.
अशी एकूण -76 ग्रामपंचायत ची मतमोजणी फेरीनिहाय करण्यात येणार आहे.



Click &watch:● 




                       परळी तालुक्यातील  76 ठिकाणी सरपंच व 625  इच्छुक सदस्य यांच्या निवडीची प्रक्रिया रविवार दि 18 रोजी संपन्न झाली असून सर्वांचे लक्ष्य उद्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.परळी तहसील कार्यालयात होणारी मतमोजणी 29 टेबलवर होणार असून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मंगळवार दि. 20  रोजी मतमोजणी होत आहे. तहसील कार्यालयात यासाठी 29 टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी अधिकारी, 3 सहाय्यक असे 4 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे प्रत्येक टेबलवर एक या पद्धतीने तीन फेऱ्या होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला