MB NEWS- 🔘 नौकरीची संधी: परभणी -कृषी महाविद्यालयात ३२ रिक्त जागांसाठी अर्ज करा
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZOC2j-OhpnA472tuFshoousejsyZFkhPm0RIjnJw6Y5WpD_pXsnM_Wi1UzJgWa7v8jUYAGI0R0RWZ77u4P5hlmE43Vv5_l9QWB0KPIeQIoQY_fymC2WiZHyPzrh-NUqkkYgRHSAwl0FCR5jT6vvdMb4VpOKp6QVirWCqN1Wn4Ol9Bv6qnj7PzsrtL/s320/InShot_20220325_134533034.jpg)
🔘 नौकरीची संधी: परभणी -कृषी महाविद्यालयात ३२ रिक्त जागांसाठी अर्ज करा परभणी....... कृषी महाविद्यालय, पाथरी जिल्हा परभणी येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे. • पदाचे नाव - प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक • पद संख्या - 32 जागा • शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात वाचावी • नोकरी ठिकाण- परभणी • अर्ज पद्धती - ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) ई-मेल पत्ता - pathricoa@gmail.com • अर्ज पाठविण्याचा पत्ता - प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पाथरी जि. परभणी - 431506 • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मे 2022 अधिकृत वेबसाईट www.vnmkv.ac.in - • PDF जाहिरात- https://cutt.ly/tGxK6Fi ------------------------------------------------------------------ हे देखील वाचा/पहा🔸 क्लिक करा व वाचा: ⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात* Click: *लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाई