MB NEWS-परळीत बसवेश्वर जयंती निमित्त परमरहस्य पारायण सोहळ्याला प्रारंभ

 परळीत बसवेश्वर जयंती निमित्त परमरहस्य पारायण सोहळ्याला प्रारंभ 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त परळी वैजनाथ येथील कल्याणकारी हनुमान मंदिर येथे परमरहस्य पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याला आज दि.२९ रोजी  ष, ब्र श्री.१०८ नंदकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा व गुरुलिंग स्वामी यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला.



      महात्मा बसवेश्वर जयंती  निमित्ताने कल्याणकारी हनुमान मंदिराच्या  सभामंडपामध्ये दिनांक, 29 / 4 /2022 ते 3 /5  /2022 या कालावधीत सकाळी वेळ 9 ते 12 परमरहस्य पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज दि.२९ रोजी ष, ब्र श्री.१०८ नंदकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा व गुरुलिंग स्वामी यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. ष, ब्र श्री.१०८ नंदकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा यांचे प्रवचन झाले. आजचे यजमान श्री रमेश आप्पा काळे व सौ सुनिता रमेश आप्पा काळे यांच्या शुभहस्ते पूजा व महाआरती करण्यात आली.यावेळी वीरशैव समाजाच्या वतीने ष. ब्र. श्री १०८ नंदकेश्वर स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. 



कार्यक्रमाला सतिश आप्पा भूमकर ,सुरेश आप्पा बेलाळे, विरभद्र आप्पा काळे ,वैजनाथ आप्पा कापसे,   विरभद्र आप्पा जवादे, शिवलिंग आप्पा तोंडारे  ,पप्पू आप्पा राघव, महेश अप्पा शिंदे, सिद्धेश्वर स्वामी,व विरशैव समाजातील  महिला मंडळ उपस्थित होत्या.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






-----------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा:*नागापूर धरणात पाणी असतानाही परळीत कृत्रिम पाणी टंचाई का? - अश्विन मोगरकर*




🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

हे देखील वाचा/पहा🔸

Click:⭕ *परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाच्या विविध ठिकाणी धडक कारवाया*

Click & watch: 🛑 *जाणून घ्या: काय आहे पंजाबराव डख यांचा 2022 चा हवामान अंदाज....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

Click & watch:🛑 *ईदच्या पार्श्वभूमीवर परळीत पोलीसांचे पथसंचलन....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा_

⭕ *परळी शहर व तालुक्यात चोर्‍यांचा धुमाकूळ: दोन मोटारसायकलींची शहरातून चोरी*⭕

क्लिक करा व वाचा:🟥 *धक्कादायक आणि संतापजनक :परळी तालुक्यात सामुहिक बलात्कार*

क्लिक करा व वाचा:🌑 *ऑनलाईन फसवणूक: शेअर मार्केट मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली शिक्षकाला १लाख ५७ हजाराचा गंडा*

क्लिक करा व वाचा:     🛑 *आश्रमशाळा/ वसतीगृहा मधील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत शासन आदेश जारी*

Click:*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती सेल तालुकाध्यक्षपदी शिल्पा मुंडे*

Click:🌑 *लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांच्या पथकाची कारवाई !*

क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*

क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*

क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*

-----------------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?