इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

 लाचखोर सहायक उपनिरीक्षका सह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात 








अंबाजोगाई : दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजारांची लाचेची मागणी केली. तडजोडअंती 15 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. 


नितीन चंद्रकांत चौरे (वय 33, पोलीस नाईक), प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर) (वय 51 सहा.पोलीस उपनिरीक्षक) अशी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीसांची नावे आहेत. चौरे व सेंगर यांनी तक्रारदारास त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्यात तपासात मदत करून, पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. ही लाच 28 फेब्रुवारी 2022 रोजी मागितली होती. 2 मार्च 2022, 3 मार्च  1 एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. म्हणून याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन्ही लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपळा पथक पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हात्रे यांनी केली. 

-------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_


क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*


Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-------------------------------------------------------------------


जाहीरात/Advertis

--------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------




-----------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा:*नागापूर धरणात पाणी असतानाही परळीत कृत्रिम पाणी टंचाई का? - अश्विन मोगरकर*




--------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

Click:⭕ *परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाच्या विविध ठिकाणी धडक कारवाया*

Click & watch: 🛑 *जाणून घ्या: काय आहे पंजाबराव डख यांचा 2022 चा हवामान अंदाज....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


Click & watch:🛑 *ईदच्या पार्श्वभूमीवर परळीत पोलीसांचे पथसंचलन....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा_

⭕ *परळी शहर व तालुक्यात चोर्‍यांचा धुमाकूळ: दोन मोटारसायकलींची शहरातून चोरी*⭕

क्लिक करा व वाचा:🟥 *धक्कादायक आणि संतापजनक :परळी तालुक्यात सामुहिक बलात्कार*

क्लिक करा व वाचा:🌑 *ऑनलाईन फसवणूक: शेअर मार्केट मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली शिक्षकाला १लाख ५७ हजाराचा गंडा*

क्लिक करा व वाचा:     🛑 *आश्रमशाळा/ वसतीगृहा मधील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत शासन आदेश जारी*

Click:*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती सेल तालुकाध्यक्षपदी शिल्पा मुंडे*

Click:🌑 *लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांच्या पथकाची कारवाई !*

क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*

क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*

क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*

-----------------------------------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या