इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- 🔘 नौकरीची संधी: परभणी -कृषी महाविद्यालयात ३२ रिक्त जागांसाठी अर्ज करा

 🔘 नौकरीची संधी: परभणी -कृषी महाविद्यालयात ३२ रिक्त जागांसाठी अर्ज करा



परभणी.......

            कृषी महाविद्यालय, पाथरी जिल्हा परभणी येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे.


• पदाचे नाव - प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक


• पद संख्या - 32 जागा


• शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात वाचावी


• नोकरी ठिकाण- परभणी


• अर्ज पद्धती - ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)


ई-मेल पत्ता - pathricoa@gmail.com


• अर्ज पाठविण्याचा पत्ता - प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पाथरी


जि. परभणी - 431506 • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मे 2022


अधिकृत वेबसाईट www.vnmkv.ac.in -

 • PDF जाहिरात- https://cutt.ly/tGxK6Fi

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






-----------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा

क्लिक करा:*नागापूर धरणात पाणी असतानाही परळीत कृत्रिम पाणी टंचाई का? - अश्विन मोगरकर*

क्लिक करा: पं.यादवराज फड यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन

क्लिक करा: *परळीत चोऱ्यांचे सत्र सुरूच; फोटोग्राफरच्या मोटरसायकल ची चोरी*

क्लिक करा: *फसवणूक: 'ओला' ने दिला 'झोला'.....!*

------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------

जाहीरात/Advertis



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!