इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.३० एप्रिल २०२२

 आजचे राशिभविष्य दि.३० एप्रिल २०२२



मेष ः इच्छापूर्तीचा दिवस. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. मनोरंजनात दिवस जाईल. मनःस्वास्थ्य उत्तम राहील.


वृषभ ः कृतीशून्य असल्यामुळे कामांत अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कोणतेही आश्वासन, शब्द देऊ नका. कामाला लागावे.


मिथुन ः व्यापारीवर्गासाठी लाभदायक दिवस. नवीन गोष्टी अंगीकाराल. कामांना गती मिळेल. विवाह विषयक सुवार्ता ऐकायला मिळेल.


कर्क ः कार्यसिद्धी योग. कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रतिष्ठा वाढेल.


सिंह ः सहजपणाने कार्य करा. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील. खोट्या आमिषांना बळी पडू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.


कन्या ः क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.


तूळ ः आवडत्या व्यक्तींना वेळ द्याल. गैरसमज दूर होतील. प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल.


वृश्चिक ः सज्जनांचा सहवास लाभेल. मान-सन्मान होतील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. प्रगतीकडे वाटचाल कराल.


धनु ः कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. शेअर, सट्टा व लॉटरीत नुकसान होण्याची शक्यता. व्यावसायिक व व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.


मकर ः प्रेम प्रकरणात यश येईल. जुन्या गोष्टी उगाळल्यामुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक खर्च टाळावा. परस्पर संवाद आवश्यक आहे.


कुंभ ः जिद्द व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. देणी द्याल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. उत्साहवर्धक वातावरण राहील. आनंददायी दिवस.


मीन ः मनोनिग्रह महत्त्वाचा आहे. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. कौटुंबिक अस्वास्थ राहील. अनावश्यक खर्च होईल. योग, प्राणायाम आवश्यक.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






-----------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा

क्लिक करा:*नागापूर धरणात पाणी असतानाही परळीत कृत्रिम पाणी टंचाई का? - अश्विन मोगरकर*




🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

हे देखील वाचा/पहा🔸

Click:⭕ *परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाच्या विविध ठिकाणी धडक कारवाया*

Click & watch: 🛑 *जाणून घ्या: काय आहे पंजाबराव डख यांचा 2022 चा हवामान अंदाज....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

Click & watch:🛑 *ईदच्या पार्श्वभूमीवर परळीत पोलीसांचे पथसंचलन....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा_

⭕ *परळी शहर व तालुक्यात चोर्‍यांचा धुमाकूळ: दोन मोटारसायकलींची शहरातून चोरी*⭕

क्लिक करा व वाचा:🟥 *धक्कादायक आणि संतापजनक :परळी तालुक्यात सामुहिक बलात्कार*

क्लिक करा व वाचा:🌑 *ऑनलाईन फसवणूक: शेअर मार्केट मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली शिक्षकाला १लाख ५७ हजाराचा गंडा*

क्लिक करा व वाचा:     🛑 *आश्रमशाळा/ वसतीगृहा मधील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत शासन आदेश जारी*

Click:*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती सेल तालुकाध्यक्षपदी शिल्पा मुंडे*

Click:🌑 *लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांच्या पथकाची कारवाई !*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!