इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-संयम व निग्रहाचा संस्कार: सारीबा शेखने ठेवला पहिला रोजा

 संयम व निग्रहाचा संस्कार: सारीबा शेखने ठेवला पहिला रोजा



परळी (प्रतिनिधी):  दि. ३० एप्रिल २२ .....

     रोजा (उपवास) करणे हा मानवाला संयम व निग्रह (सब्र) देणारा संस्कार आहे. यामुळे बालवयापासून रोजा ठेवण्याला विशेष महत्त्व आहे.सारीबा आरेफ शेख हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा शुक्रवारी (दि.२९ एप्रिल) पुर्ण केला. सद्या रमजानचा पवित्र  महिना सुरू आहे. इस्लाम धर्मात रोजा हा विशेष विधी मानला जातो.  

      सारीबा शेख हिने वयाच्या नवव्या वर्षी जीवनातील पहिला रोजा ठेवला. उन्हाची प्रचंड तीव्रता असताना सारीबा शेख हिने आत्मविश्वास व श्रद्धेने  पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्यातील रोजा ठेवण्यास सुरूवात केली आहे. सामाजिक सलोखा रहावा यासाठी तिने विशेष प्रार्थना केली. कमी वयात रोजा ठेवल्याने तिचे कौतुक होत असून कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे. कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख यांची सारीबा शेख  ही मुलगी आहे.

------------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*

Click & watch: 🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

क्लिक करा व वाचा:🛑 *महाराष्ट्र दिनी धनंजय मुंडे परभणीत करणार ध्वजारोहण* 🔸 _बीडचे ध्वजारोहण होणार 'या' मंत्र्यांच्या हस्ते_

Click: *परळीच्या कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व रासेयो विभागाचा उच्चतंत्र शिक्षणमंत्र्यांनी केला सन्मान*

क्लिक करा व वाचा:*वाढीव भागभांडवल: धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश*

Click & watch:🏵️ *सोलापूर तरुण भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन*

Click: *परळीत सव्वा लाखाचा गुटखा पकडला*

-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.






-----------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा

क्लिक करा:*नागापूर धरणात पाणी असतानाही परळीत कृत्रिम पाणी टंचाई का? - अश्विन मोगरकर*

क्लिक करा: पं.यादवराज फड यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन

क्लिक करा: *परळीत चोऱ्यांचे सत्र सुरूच; फोटोग्राफरच्या मोटरसायकल ची चोरी*

क्लिक करा: *फसवणूक: 'ओला' ने दिला 'झोला'.....!*

------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------

जाहीरात/Advertis




🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

हे देखील वाचा/पहा🔸

Click:⭕ *परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाच्या विविध ठिकाणी धडक कारवाया*

Click & watch: 🛑 *जाणून घ्या: काय आहे पंजाबराव डख यांचा 2022 चा हवामान अंदाज....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

Click & watch:🛑 *ईदच्या पार्श्वभूमीवर परळीत पोलीसांचे पथसंचलन....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा_

⭕ *परळी शहर व तालुक्यात चोर्‍यांचा धुमाकूळ: दोन मोटारसायकलींची शहरातून चोरी*⭕

क्लिक करा व वाचा:🟥 *धक्कादायक आणि संतापजनक :परळी तालुक्यात सामुहिक बलात्कार*

क्लिक करा व वाचा:🌑 *ऑनलाईन फसवणूक: शेअर मार्केट मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली शिक्षकाला १लाख ५७ हजाराचा गंडा*

क्लिक करा व वाचा:     🛑 *आश्रमशाळा/ वसतीगृहा मधील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत शासन आदेश जारी*

Click:*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती सेल तालुकाध्यक्षपदी शिल्पा मुंडे*

Click:🌑 *लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांच्या पथकाची कारवाई !*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या